धन, आरोग्य, मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही माळ वापरा; चमत्कारी फायदे पाहून आश्चर्यचकित व्हाल.!

अध्यात्म

हळद आपल्या जडीबुटी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेली आहे त्याचबरोबर या शास्त्राला आयुर्वेदिक महत्त्व आहेच पण त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्टीकोनातून सुद्धा हळदीला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. देवपूजा करत असताना हळदीला महत्त्वाचे प्रथम स्थान देण्यात आलेले आहे. लग्नविधी मध्ये सुद्धा प्रथम हळद लावली जाते आणि नंतर लग्नाचा विधी पार पाडला जातो.

हळद ही जंतू नाशक आहे. पूर्वीच्या काळी जर आपल्या शरीरावर एखादी जखम झाली तर ती जखम भरून काढण्यासाठी हळदीचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जात असे. अशी ही गुणकारी हळद आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडत असते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हळद अशी प्रभावी मानले गेले आहे तसेच ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, तंत्र-मंत्र शास्त्र यामध्येसुद्धा हळदी चे वेगवेगळे महत्त्व सांगण्यात आलेले आहेत.

आपला चेहरा चमकण्यासाठी अनेकदा आपण हळदी ची पेस्ट बनवून चेहर्यावर लावत असतो त्याच बरोबर सर्दी, खोकला, कफ झाला असेल तर गरम दुधामध्ये हळद एक चमचा टाकून आपण ते पित असतो त्याच बरोबर हळदीची माळ सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. हळदी मध्ये थोडेसे पाणी टाकून छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे आहे आणि गोळी थोडेसे सुकल्यावर त्यामध्ये छिद्र पाडून त्याची माळ बनवायची आहे आणि 108 मण्याची ही माळ आपल्याला परिधान करायचे आहे.

हे वाचा:   बेडरूम मध्ये ठेवू नका ही 1 वस्तू..पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होतील ! अनेक प्रकारच्या अडचणी येतात..आजच जाणून घ्या

या माळेचा उपयोग लक्ष्मी प्राप्तीसाठी बृहस्पति पूजन, बगला पूजन यांच्या पूजन मध्ये केला जातो. हळदीची माळी मुळे तुमच्या शत्रूवर विजय मिळवण्‍यासाठी वापरले जाऊ शकते. जी व्यक्ती ही माळ परिधान करते त्या व्यक्तीला सर्व गोष्टी सर्व ठिकाणी यश प्राप्त होते व त्याच्या इच्छा सर्व पूर्ण होतात.

जर तुमच्या जीवनामध्ये दुःख संकटे ,तान तनाव, निराशा, नैराश्य असतील तर या सगळ्या गोष्टी पूर्णपणे दूर करण्यास हळदी ची माळ मदत करते. भाग्याची साथ प्राप्त करण्यासाठी हळदी ची माळ घातली जाते.

कावीळ झालेल्या व्यक्ती साठी हळदीची अत्यंत उपयुक्त मानली आहे हि माळ परिधान केल्याने कावीळ लवकर बरी होते. जर आपण श्रीगणेश व श्री बृहस्पति यांची पूजा अर्चना करत असेल तर अशा वेळी हळदी ची माळ अत्यंत लाभदायी ठरते. या दोन्ही देवतांचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी हळदीची माळ तुम्हाला मदत करणार आहे.

हे वाचा:   लग्न करण्यासाठी कुंडली जुळणे खरच गरजेचे आहे का.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.