शंखाचे हे चमत्कारिक रहस्य ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.!

अध्यात्म

आपल्या देवघरामध्ये मूर्ती सोबत शंख असणे गरजेचे आहे. जर आपल्या देवघरामध्ये शंख नसेल तर ते देवघर अपूर्ण मानले जाते. देवघरात शंख कसा ठेवावा? शंख पूजा कशी करावी याविषयी आपल्याला माहिती नसते मग आपण आपल्याला जो शंख मिळेल तेव्हा तो शंख घेऊन देवघरात ठेवतो व त्याचे पूजन करतो परंतु कोणतेही पूजन करताना ते व्यवस्थित व नियम पूर्वक केले तरच आपल्याला आपल्या पूजनाचे पूर्णपणे फळ प्राप्त होत असते चला तर मग जाणून घेऊया..

शंखाचा निमुळता भाग चोची सारखं असणाऱ्या भाग उत्तर दिशेला करावा. अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील वाजवण्याकरता तोंड फुटलेला शंख देवघरात घेऊ नये. तो निव्वळ शंखध्वनी करताना वापरावा त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळद-कुंकू वाहत नाही तसेच गंधाक्षता फुल वहावे शक्यतो फुल गंध व्हावे.चंदनाचे गंध उगाळून केलेले गंध हल्ली ते उपलब्ध नसते.

कुंकू कालवून तयार केलेले गंध शंख पुजेसाठी वापरू नये.साक्षात विशाल समुद्र असलेला श्री महालक्ष्मीच्या उदरातील श्री दक्षिणमुखी शंख ज्या घरामध्ये पुजला जातो त्या घरांमध्ये माता महालक्ष्मी व श्री विष्णू नेहमी वास्तव्य करत असतात.शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे ते पूजेकरता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठी शंखातील पाणी सिंचन केले जाते.

हे वाचा:   स्वामी म्हणतात देवघरात अन्नपूर्णा अशाप्रकारे ठेवावी, घरात लक्ष्मी नांदेल आणि घर धनसंपत्तीने भरून राहील..जाणून घ्या

शंख तून आणलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर श्रीहरी विष्णू पडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने का चांगला चिकटलेली पाप ब्रम्ह सुद्धा नाहीशी होतात. पांढरा शुभ्र दक्षिणमुखी शंख कोणताही मुहूर्त पाहून आपल्या तिजोरीमध्ये स्थापन करावा. राज्य धनकिर्ती ,आयुष्य ,शत्रुपीडा, कोर्टकचेरी या सर्व कामांमध्ये यश पती-पत्नीमधील नाते संबंध सुधारण्याकरता दिवसभरातील एक विशिष्ट प्रहार पाहून शंख पूजा करण्यास सांगितले जाते.

शंख पूजा केल्यानंतर आपल्याला पुढील तीन मंत्र्यांपैकी एक मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि हा जप करताना आपल्याला स्फटिकाची माळ घ्यायची आहे. ते तीन मंत्र पुढील प्रमाणे आहेत, ओम नमो श्री लक्ष्मी समुदराय नमः , ओम श्री आयो निधी जाताय, नमः ओम नमः दक्षिणावर्ती शंखाय नमः दक्षिण दिशा असलेला शंख घरामध्ये पूजल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे मिळतात.

जर आपण दक्षिणावर्ती शंख आपल्या धान्यांमध्ये ठेवल्या तर आपल्या धान्यामध्ये बरकर होते. जर तिजोरी मध्ये ठेवले तर धन नेहमी वाढत जाते. दक्षिणावर्ती शंख आपल्या घरामध्ये ठेवल्यास व घरातील हॉलमध्ये ठेवल्यास नेहमी शांतता प्रसन्नता आपल्याला जाणवत राहते. जर आपण दक्षिणावर्ती शंख यामध्ये पाणी भरून ठेवले आणि हे पाणी आपण व्यक्तीच्या अंगावर शिंपडले तर कोणतेही दुष्कर्म असेल किंवा वाईट शक्ती असेल त्या संपूर्ण शक्तींचा नाश होऊन जातो आणि व्यक्तीवर सकारात्मक उर्जेचा प्रभाव निर्माण होतो.

हे वाचा:   मुली पायात काळा धागा का बांधतात.? यामागील रहस्य जाणून तुमच्याही अंगावर काटा येईल.!

म्हणूनच अनेकदा देवपूजा करत असताना दक्षिणावर्ती शंख मध्ये पाणी भरून ते पाणी देवी देवतांवर शिंपडले जाते जेणेकरून देवी-देवता यांची शुद्धी होते. जर तुमच्यावर कोणी वाईट प्रयोग केलेले असतील, कोणी वाईट शक्तीच्या माध्यमातून तुमच्यावर कोणतीही करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला असेल तर अशावेळी तो प्रयत्न नष्ट करण्याचे सामर्थ्य दक्षिणावर्ती शंख यामध्ये असते म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी दक्षिणावर्ती शंख असायला हवा. ज्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असतो त्या घरांमध्ये कधीच भविष्यात धनाची कमतरता निर्माण होत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.