अनेकदा आपल्या घरामध्ये दारिद्रता, गरिबी, कंगाली निर्माण होत असते. आपल्या घरातील कोणी ना कोणी वारंवार आजारी पडत असतात. घरांमध्ये आलेल्ला पैसा जास्त काळ न थांबता तसाच माघारी जातो.घरामध्ये अनेक पिढीपासून दारिद्रता वास्तव्य करत असते जणू काही असे वाटते की कोणीतरी आपल्याला गरिबीचा शाप दिलेला आहे.
या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा पण वैतागून जातो. मनामध्ये नको नको विचार येत असतात वारंवार बैचेनी वाढत जाते. कोणतेही कार्य केले तर त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळत नाहीत. या कार्यामध्ये असे काही संकटे येतात त्यामुळे पूर्ण कार्याचा सत्यानास होऊन जातो. जर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या संकटांना वैतागलेल्या असाल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी असा काही उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुमच्या जीवनातील संपूर्ण संकटे नाहीसे होणार आहेत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
जेव्हा आपल्या घरासमोर एखादी व्यक्ती येते तेव्हा त्या व्यक्तीला कधीच उपाशी जाऊ देऊ नका. त्या व्यक्तीला काही नाही खायला आवश्यक द्या. ती व्यक्ती भिकारी असेल किंवा कोणताही प्राणी असेल तर अशा वेळी आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही खाण्याचे पदार्थ असतील त्यातील थोडे पदार्थ नक्कीच खायला द्या कारण की जेव्हा एखादी व्यक्ती व प्राणी एखादे अन्नग्रहण करते तेव्हा त्या अन्नग्रहण आतून आपल्याला खूप सारे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि अनेकदा आशीर्वाद आपल्या अनेक परिस्थितींवर मात करत असतात. व्यक्तींच्या आशीर्वादामुळे सुद्धा आपल्या जीवनाची संकट आलेले असतात त्याची तीव्रता कमी होते.
सोबतच संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या किंवा डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला अजिबात विसरू नका. जेव्हा आपण आपल्या प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो तेव्हा तो दिवा कधीतिरी विझणार तर आहेच ना अशा वेळी आपल्या दिव्यामध्ये जे तेल उरलेले आहे ,ते तेल आपल्याला दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाशी म्हणजे त्याच्या मुळाशी आपल्याला तेल अर्पण करायचे आहे, असे केल्याने आपल्या जीवनामध्ये जे काही संकट, बाधा निर्माण झालेल्या असतात त्या नष्ट होतात. हा अतिशय प्रभावी टोटका आहे.
हा उपाय केल्याने अनेकांना त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती मिळालेली आहे परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायचे आहे जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तेव्हा अशावेळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीचे तेल वाहिल्यानंतर आपल्याला तेथे एक मोहरीचा तेलाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मागे फिरून कोणाशीच न बोलता तसेच आपल्या घरी परतायचे आहे.
असे केल्याने आपल्या जीवनामध्ये धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होऊ लागतात. पैसा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो. धनासंबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला खूपच महत्व प्राप्त आहे त्याच बरोबर जे काही देवी देवता आहेत त्या सर्वांचं वास पिंपळाच्या झाडा मध्ये असतो आणि म्हणूनच जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो तेव्हा आपल्या वर सर्व देवी देवता यांचा कृपा आशीर्वाद होऊ लागतो आणि आपल्या जीवनामध्ये जे काही संकट असतात ते त्वरित निघून जातात आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात.
वरील उपाय केल्याने आपल्या जीवनातील गरिबी कंगाली पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे परंतु हे उपाय करत असताना आपल्याला मेहनत मात्र अवश्य करायचे आहे.आपण जी नोकरी करत आहोत ,उद्योग व्यवसाय करत आहोत त्यामध्ये मनापासून एकाग्र पद्धतीने आपल्याला कष्ट करायचे आहे कारण की कोणतेही उपाय करत असताना त्याला कष्टाची जोड असणे गरजेच आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.