करा तुरटीचा हा 3 दिवसाचा चमत्कारिक उपाय; लगेच दिसून येतील याचे परिणाम.!

अध्यात्म

आपल्या आजूबाजूला अशा काही अनेक वस्तू असतात, त्या वास्तूचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. त्या वस्तूच्या वापराने आपले जीवन सकारात्मक व प्रभावी बनत असते. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत.ही वस्तू ज्योतिष शास्त्रामध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेली आहे. या वस्तू चे औषधी गुणधर्म तर आहेच पण त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा या वस्तूला मोठे प्रमाण प्राप्त झालेले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तू बद्दल..

या वस्तूचे नाव आहे तुरटी. अध्यात्मिक शास्त्रामध्ये तुरटी चे वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहे. आज आपण धनलाभसाठी तुरटीचे उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अनेकांनी केलेला आहे आणि या उपायांच्या माध्यमातून त्यांना धन वर्षा सुद्धा झालेली आहे.अनेक जण या उपायाला अंधश्रद्धा मानतात परंतु प्रत्येक गोष्टी ही आपल्या मान्यवर असते.

आपली श्रद्धा ज्या ज्या गोष्टीवर असते त्या त्या गोष्टीबद्दल आपला दृष्टिकोन सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो त्यामुळे उपाय कोणी करायचा कोणी नाही करायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु श्रद्धा ही महत्त्वाची आहे. फार पूर्वीच्या काळापासून तुरटीचे अनेक उपयोग आपण करत आलेलो आहोत. ही अँटी सेप्टिक म्हणून वापरली जाते जेव्हा आपल्या शरीरावर एखादी जखम होते तेव्हा ती जखम स्वच्छ करण्यासाठी व जंतूंपासून संरक्षण करण्यासाठी आपण अनेकदा तुरटीचा वापर करत असतो पण त्याचबरोबर अध्यात्मिक शास्त्रांमध्ये तुरटीचा वापर दशा आणि दिशा बदलण्यासाठी सुद्धा केला जातो.

हे वाचा:   अशी बेडरूम पती-पत्नी मध्ये आणते तिसऱ्या व्यक्तीला..वास्तूशास्त्रानुसार अशी बेडरूम असल्याने बाहेर अ'नैतिक स'बंध बनवण्याची ओढ वाढते..

अनेकदा आपण काम करत असतो, त्या कामांमध्ये आपल्याला हवे तेवढे यश प्राप्त होत नाही. अनेक अडचणी त्यामध्ये येत असतात आणि अशा वेळी आपण निराश होऊन जातो. जर तुमच्या बाबतीत सुद्धा या घटना घडत असतील तर अशा वेळी तुरटीचा हा उपाय अवश्य करून पाहा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या संकटांचा नाश हळूहळू होऊ लागेल.

आपल्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी व आपल्या घराच्या प्रत्येक खोलीमध्ये तुटीचा एक एक तुकडा अवश्य ठेवावा. वेगवेगळ्या तुरटी ठेवण्याचा हेतू म्हणजे आपण ज्या ठिकाणी तुरटी चा तुकडा ठेवतो त्या ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो वास्तू दोष निघून जातो. जर तुम्ही प्रचंड मेहनत करत आहात आणि प्रचंड मेहनत करून सुद्धा तुम्हाला त्या कार्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर अशावेळी आपल्याला काळया रंगाच्या कपड्यांमध्ये तुटीचा एक तुकडा बांधायचा आहे आणि ही पुरचुडी आपल्याला आपल्या दुकानाच्या समोर किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे.

असे केल्याने आपल्या वास्तूतील दोष नष्ट होतो.आपल्यावर कोणी काही काळी जादू केली असेल तर ती सुद्धा नष्ट होऊन जाते आणि आपल्या व्यवसाय व उद्योग धंदामध्ये तेजी निर्माण होऊ लागते.

हे वाचा:   शास्त्रानुसार पूजेमध्ये घंटी कधी घंटी कधी वाजवावी.? बऱ्याच लोकांना माहिती नसतात या गोष्टी.!

जर तुमच्यावर कर्ज खूप झाले असेल, काही केल्या कर्ज फिटत नसेल तर अशा वेळी आपण विड्याचे पान असते त्या पानांमध्ये हळद-कुंकू वाहून त्यामध्ये एक तुरटी चा तुकडा ठेवून हे पान आपल्याला लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बांधायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिथे खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये हे पान आपल्याला ठेवायचे आहे असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या डोक्यावर कर्ज आहे ते हळूहळू कमी होऊ लागेल आणि तुम्हाला कर्जमुक्ती होईल.

तुरटीचे वेगवेगळे उपयोग करुन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटांपासून सुटका मिळवू शकता आणि त्याचबरोबर धन प्राप्त करण्यासाठी आता महालक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळू शकता म्हणूनच हा उपाय अवश्य करा आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या लवकरच दूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.