आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती आहेत ज्या वनस्पती अत्यंत महत्त्वाच्या असतात परंतु आपल्याला त्या वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्यामुळे अनेकदा आपण दुर्लक्ष करत असतो. आपल्या मते या प्रकारच्या वनस्पती म्हणजे फक्त गवत आणि शोच्या वनस्पती आहे,असे आपण त्यांना समजत असतो परंतु आपल्या आजूबाजूला खरंच अशा काही महत्त्वाच्या वनस्पती आहेत जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि त्या वनस्पतींचा आपल्या जीवनामध्ये खूपच महत्त्वाचा वाटा असतो.
अशाच एका महत्त्वाच्या वनस्पती बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.ही वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते. या वनस्पती बारीक-बारीक वेगवेगळ्या रंगाचे फुले सुद्धा येत असतात आणि या वनस्पतीला अगदी टमाट्याच्या आकाराची छोटी छोटी हिरवे पिवळे रंगाचे फळ सुद्धा येत असतात. चला तर मग जाणून घेऊया..ही नेमकी वनस्पती कोणती आहे आणि या वनस्पतीचे आपल्याला कोणकोणते फायदे आहेत याबद्दल..
या वनस्पती ची फुले दिसायला सुंदर व आकर्षक असतात. ही वनस्पती आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते या वनस्पतीचे नाव आहे घनेरी .विविध भागांमध्ये, प्रांतांमध्ये या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती अनेकदा आपल्याला नदी किनारी पाहायला मिळते व ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत भरपूर आहे अशा ठिकाणी ही वनस्पती जास्त उपलब्ध असते.
या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत. म”लेरि”या, स”र्दी, खो”क”ला, क”फ, संधि”वात गुड”घेदु”खी यासारख्या असंख्य समस्या वनस्पती च्या सहाय्याने दूर करू शकतो. तुमच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणामध्ये पाणी साचले असेल आणि यामध्ये मले”रिया”चे डास सुद्धा निर्माण झाली असेल तर आणि या पाण्याला खूप दुर्गंधी येत असेल तर अशा वेळी या वनस्पतींच्या पानांची पावडर बनवून त्या साचलेल्या पाण्यामध्ये टाका असे केल्याने म”ले”रिया ची निर्मिती करणारे डासांची संख्या सुद्धा वाढणार नाही आणि त्याचबरोबर पाण्याला दुर्गंधी सुद्धा येणार नाही.
जर तुम्हाला डो”के”दुखीची समस्या खूप सतावत असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप तयार करून कपाळाला लावल्याने आपली डोके दुखी पूर्णपणे बंद होऊन जाते. अनेक जण या वनस्पतीच्या पानांचा चहा सुद्धा बनवून देतात कारण की या पानांचा चहा प्यायल्याने शरीराला उत्साह स्फूर्ती मिळत असते.
जर तुमच्या शरीरावर जखम भरपूर मोठ्या प्रमाणावर झाली असेल परंतु जखम सुकण्याचे नाव घेत नसेल तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांचा लेप जखमेवर लावल्यास जखम भरण्यास मदत होते. जर तुमच्या आजूबाजूला खूप डास झाले असतील त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर अशावेळी या पानांना सुकवून त्या पानांचा धूर केला तर आपल्या घरातून डास पळून जातात. अशा प्रकारे या वनस्पतीची पाने मानवांसाठी तर खूपच कल्याणकारी आहे परंतु डास कीटक यांच्यासाठी नुकसानदायक आहे म्हणून जर तुम्हाला सुद्धा डासांपासून संरक्षण करायचे असेल तर या पानांचा धूर अवश्य करा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.