पुरुषांची मर्दानी शक्ती वाढवणारी व स्त्रियांच्या सर्व समस्या दूर करणारी पिंपळी; फायदे जाणून आश्चर्यचकीत व्हाल.!

आरोग्य

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अशा अनेक औषधी वनस्पती आहेत त्यांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो आणि या औषधी गुणधर्मामुळे आपण त्यांचा उपयोग करून आपले जीवन निरोगी करण्याचा प्रयत्न करत असतो, अशाच एका औषधी वनस्पती बद्दल आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे पिंपळी.

या वनस्पतीला वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते.असे अनेक ठिकाणी लेंडीपिंपळी, पिंपळमूळ अशा वेगवेगळ्या नावाने या वनस्पतीला ओळखले जाते. या वनस्पतीच्या मुळे आणि पाने ,फळ यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील असंख्य आजार मुळापासून दूर करतात. चला तर मग जाणून घेऊया या औषधी वनस्पती बद्दल काही महत्त्वाची माहिती.

या वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाची मान्यता दिली गेलेली आहे. या वनस्पतीचा अंगी असणारे औषधी गुणधर्म मनुष्याला रोगमुक्त करत असतात. आपल्यापैकी अनेकांना म’धु’मे’ह मोठ्या प्रमाणावर झालेला असतो अशा वेळी आपल्या शरीरातील शु”ग”र नियंत्रण करण्यासाठी पिंपळी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. या वनस्पतीची पाने यांची पावडर करून जर आपण दुधासोबत सेवन केली तर आपल्या शरीरातील शु”ग’ र” नियंत्रणात राहतील.

आपल्यापैकी अनेकांना ल’ठ्ठ”पणा वाढते वजन वाढलेले पो’ट यासारख्या समस्या सतावत असतात. या समस्या कमी करण्यासाठी पिंपळीच्या पानांची पावडर मधासोबत चाटण बनवून दिवसभरातून उपाशीपोटी सकाळी सेवन केले व त्याचबरोबर अत्यावश्यक व्यायाम केला तर तुमच्या पो’टा’चा आकार कमी होतो व वाढलेले व’जन सुद्धा काही दिवसांमध्ये कमी होते. पिंपळी ही वनस्पती कफ’नाश’क आहे.

हे वाचा:   मासिक पाळीत महिलांना हा त्रास होत असेल तर करा हा घरगुती रामबाण उपाय.!

जर तुम्हाला स’र्दी ,खो’क’ला छा’तीम’ध्ये क’फ झालेला असेल तर अशावेळी तुमच्या शरीरातून क” फ काढण्यासाठी या वनस्पतीची पाने, मुळे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. पिंपळी ही वनस्पती वातनाशक व भूक वाढीसाठी महत्त्वाचे ठरते ज्या व्यक्तींना भूक लागत नाही अशा व्यक्तीने जर मसाल्याच्या पदार्थाचा मध्ये या वनस्पतीचा समावेश केला तर यामुळे तुमची भूक तर वाढतेच पण त्याचबरोबर तुमच्या शरीरातील आतड्यांचे कार्य सुद्धा सुरळीत चालते आणि त्यामुळे तुमची पचनसंस्था व्यवस्थित राहते.

जेवण झाल्यानंतर एक ग्राम पिंपळी पावडर पाण्यासोबत सेवन केली तर तुम्हाला अपचन ब’द्ध’को’ष्ठ’ता पोटा’मध्ये गॅस निर्माण होणे यासारख्या समस्या असतील तर त्या समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होते. पिंपळी ही वनस्पती आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारे असते म्हणूनच अनेकदा पुरुषांच्या संबंधित ज्या काही समस्या असतात त्या समस्या दूर करण्यासाठी पिंपळी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

जर तुम्हाला सुद्धा पुरुषांच्या संदर्भातील काही समस्या बंद होत असेल तर अशा वेळी रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये पिंपरी पावडर टाकून जर आपण सेवन केले तर तुमच्या क’मजो’री संबंधित सर्व समस्या पूर्णपणे दूर होणार आहे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होऊन तुम्हाला नेहमी ताजेतवाने वाटू लागेल. पिंपरीमध्ये आणि औषधी गुणधर्माचा उपलब्ध असतात पण त्याचबरोबर कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत बनवायचे असेल तर पिंपळी चा समावेश व त्याचा उपयोग करायला हवा पण या पिंपळी वनस्पतीचा वापर करताना आपल्याला काही प्रमाणामध्ये वापर करायचा आहे.

हे वाचा:   बडीशेप खाल्ल्याने होणारे हे भन्नाट फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

कारण की जर कोणतीही गोष्ट आपण अति प्रमाणामध्ये सेवन केली तर त्याचा आपल्या शरीराला दुष्परिणाम होतोच म्हणून या पिंपळी वनस्पतीचा उपयोग सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात करायचा नाही. योग्य त्या प्रमाणामध्ये ,समप्रमाण यामध्ये ही वनस्पती आपल्या आहारामध्ये वापरायची आहे म्हणून तुम्हाला जर ही वनस्पती आजूबाजूला कुठे उपलब्ध झाली किंवा मेडिकल स्टोर तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये उपलब्ध झाले तर या वनस्पतीचा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक उपयोग करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.