दिसताक्षणी तोंडात टाका हे फळ; नशीबवान लोकांनाच मिळते हे फळ ,फायदे जाणल्यावर थक्क व्हाल.!

आरोग्य

बोरी चे हे झाडं तुम्ही नकीच पाहिले असेल. बोरीचे अनेक प्रजाती देखील आहेत.आपल्याला हमखास नफा मिळवून देणाऱ्या या बोरीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते कारण यांचे फळ चवीला स्वादिष्ट असतात शिवाय बोर खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे देखील आहेत. आज आपण बोर नाहीतर बोराच्या पानांचा औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत तरी या पानाचे आयुर्वेदिक उपयोग जाणून घेतल्यास तुम्हाला कधीही हे झाड दिसल्यास त्याचे एक तरी पान तोंडात टाकून खाल्याशिवाय राहणार नाही.चला तर मग आज आपण जाणून घेऊया या बोरीचा पानांचे कोण कोणते आयुर्वेदिक उपयोग आपल्याला फायदेशीर आहेत.

बोरीच्या पानामध्ये मिनरल आणि वेगवेगळया प्रकारची व्हिटॅमिन्स असतात. शरीराला एनर्जी प्रदान करण्याचे कार्य करतात.विविध औषधी तत्त्वांनी परिपूर्ण बोरीची पाने तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्याचे कार्य करतात. या पानामध्ये औषधी गुणधर्म तर असतातच पण कॅलरीचे प्रमाण खूप कमी असून फॅट्स मोठ्या प्रमाणात आढळतात नाही.वजन कमी करण्यासाठी हे पाने फार उपयुक्त आहे.

हे वाचा:   डाळिंबाच्या सालीला कचरा म्हणून फेकण्याची चूक करू नका; या सर्व गोष्टीमध्ये होतो त्यांचा उपयोग.!

तुम्ही तुमच्या वाढलेले वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करत असेल तर रात्री या बोरीचे आठ-दहा ताजी पाने एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा, सकाळी उठल्यावर पाने वेगळे करून हे पाणी उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम तुमचे वजन वेगाने कमी होईल. या समस्येवर देखील बोरिचे पान गुणकारी आहेत. के स्तो’ डा होत असेल तर त्या पानांचा रस त्यावर लावावा तो लगेच बरा होईल,गाठ लवकर बरी होते व वेदना देखील त्वरित कमी होतात. घसा बसला असेल तर या बोरीची पाने थोडीशी भाजावे व सैंधव मीठ बरोबर याचे सेवन केल्याने घसा बरा होतो.

अनेकांना तळपायाची आग होत असल्यास या पानाची बारीक पेस्ट बनवून हाता पायावर लावल्यास जळजळ कमी होते. ल’घ’वी’च्या समस्या वर देखील बोरीची पान उपयोगी आहेत. थांबत थांबत ल’घ’वी होण्याची समस्या उद्भवते,बोरिचे कोवळे पान उकळून तीन-चार दिवस सेवन करावे. या समस्येपासून तुमची नक्की सुटका होईल.जर तुम्हाला जुलाब होत असल्यास बोरीची पान बारीक वाटून यामध्ये आंब्याच्या कोयीचे पावडर मिसळा आणि याचे सेवन करा असे केल्याने जु’ला’ब बंद होतात.

हे वाचा:   रात्री झोपताना दुधासोबत घ्या फक्त एक चमचा; दबलेली नस, कमी उंची यासारखे त्रास होईल मुळापासून नष्ट.!

तोंडामध्ये दु’र्गं’धी, दा’त दु’खी, हि’र’ड्या’तून र’क्त येणे ,तोंडाचा वास यांसारख्या समस्या असतील तर या पानांचा काढा बनवून दिवसातून तीन वेळा गुळण्या केल्याने तोंडाच्या सर्व समस्या बऱ्या होतात. डोळा ला रां’ज’ण वाडी आल्यास बोरीच्या पानांच्या देठातून निघणारे दूध त्यावर सकाळी-संध्याकाळी लावा. रां’ज”ण वा”डी बरी होईल. तुम्हाला नायटा झाल्यावर बोरीची कोवळी पाने लसूणाच्या दोन चार पाकळ्या घेऊन तूप मिसळून लावावे आणि ही पेस्ट लावल्याने काही दिवसातच खाज,नायटा लवकर बरा होतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.