फक्त २ रुपयात गोरा होण्याचा सोप्पा घरगुती उपाय; हा उपाय कराल तर व्हाल अगदी पिठासारखे गोरे.!

आरोग्य

फक्त हा फेस पॅक अशा प्रकारे वापर करा आणि नैसर्गिक सुंदर गोरा चेहरा मिळवा. तुम्ही आम्ही अनेकदा कॉफीचे सेवन करत असतो परंतु ही कॉफी फक्त पिण्यासाठीच उपयोगी नाही तर या कॉफीची आपल्या शरीराला अनेक उपाय आहेत उपयोग सुद्धा आहेत. कॉफी अशाप्रकारे वापरून देखील तुम्ही तुमचा चेहरा नैसर्गिक गोरा करू शकता. तुम्ही हाऊ काय केल्याने तुमची त्वचा फक्त गोरी होणार नाही ती त्वचा चमकू सुद्धा लागणार आहे.

अनेकदा धूर प्रदूषण आणि उन्हामुळे तुमच्या त्वचेचा हरवलेला नैसर्गिक रंग तुम्ही परत मिळवू शकता. तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचा फक्त एक ते दोन या उपायाने उजळून दिसेल. व्यस्त जीवनामुळे अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकत नाही आणि यामुळे आपल्या चेहरा कडे आपले दुर्लक्ष होते आणि यामुळे या समस्या सुद्धा निर्माण होत असतात. या कॉफी पेस्ट करणे नक्कीच तुमचा चेहरा गोरा आणि फ्रेश दिसू लागेल, चला पाहूया कसा हा उपाय बनवायचा..

हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे कॉफी पावडर घेणार आहोत. या उपाय साठी आपल्याला जी कॉफी पावडर लागणार आहे ती बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे. आपल्या चेहऱ्यावरील मृतपेशी दूर करून चांगल्या पेशी निर्माण करण्यासाठी कॉफी पावडर अत्यंत उपयोगी ठरत असते शिवाय अनेकदा बाहेर प्रदूषणामुळे चेहऱ्यावर तेलकट व काळे डाग निर्माण होत असतात.

हे वाचा:   गुळण्या करून दातातील कीड चुटकीत करा बाहेर; ८० वर्षापर्यंत एकही दात पडणार नाही.!

हे डाग दूर करण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावरील पीएच लेवल चांगली ठेवण्यासाठी सुद्धा कॉफी पावडर मदत करत असते यामुळे चेहरा आपला गोरा व तजेलदार दिसू लागतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे तांदळाचा चुरा.हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदुळाची मध्यम आकाराचा भुगा किंवा पावडर वापरायची आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा तांदुळाचा भुगा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा मध व एक चमचा दही लागणार आहे मध व दही हे दोन्ही पदार्थ आपल्या चेहर्‍ यावरील मोशचरायझर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करत असतात. आता हे सगळे चारही घटक आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे.हे मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी त्वचा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे.

हे वाचा:   रोज घ्या फक्त ५ पाने आणि ५ काळीमिरी; सर्दी, खोकला, कफ लगेचच निघून जाईल बाहेर, १००% असरदार उपाय.!

हे मिश्रण आपल्याला अर्धा ते एक तास चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर हळूहळू काढायचे आहे. तुम्ही आठवड्याभर हा उपाय नियमितपणे केला तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, तेलकट त्वचा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे व त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर वांग निर्माण झाले असतील तर हे वांग सुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

हा उपाय करण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ अतिशय नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेले असल्यामुळे या उपायाचा आपल्या त्वचेवर कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणूनच रासायनिक पदार्थ वापरण्याऐवजी घरगुती तयार केलेला हा उपाय अवश्य करा आणि आपल्या त्वचेची चेहऱ्याची काळजी अवश्य घ्या.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.