औषधांसोबत या पाच गोष्टी कधीच घेऊ नका; तुमची हि १ चूक पडू शकते खूपच महागात.!

आरोग्य

सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये प्रत्येक जण औषध खात आहे आणि हे औषध खात असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे अन्यथा जर आपण कोणती हलगर्जी केली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. बहुतेक वेळा जर आपल्याला काही त्रास होत असेल तर अशा वेळी आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला गोळ्या औषधे देत असतात.

अनेकदा आपण ऍलोपॅथी औषधे घेतो. ऍलोपॅथी म्हणजे डॉक्टर द्वारे दिले गेलेले औषध होय हे औषधे आपण पाण्यासोबत घेत असतो परंतु औषधे घेत असताना औषधाचे सेवन या पाच गोष्टी सोबत अजिबातच करायचे नाही अन्यथा त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून चला तर मग जाणून घेऊयात या पाच गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत याबद्दल..

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कोकोकोला सोडा. कधीच जीवनामध्ये सोडासोबत औषधे सेवन करू नका यामुळे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल, असे केल्याने फायदा होणार नाही पण तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. बहुतेक वेळा सोडा सोबत जर आपण औषधे घेतली तर औषध वाया जाण्याची शक्यता असल्याने त्याचबरोबर औषधांची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचा शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अल्कोहोल मद्यपान करून सुद्धा औषध सेवन करू नये अन्यथा तुम्हाला फायदा तर होणार नाही पण औषधांचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतील.

हे वाचा:   रात्री झोपताना दुधासोबत घ्या फक्त एक चमचा; दबलेली नस, कमी उंची यासारखे त्रास होईल मुळापासून नष्ट.!

तिसरी गोष्ट मध्ये अनेकदा आपण वेगवेगळ्या फळांचे ज्यूस चे सेवन करत असतो, या फळांचे रस आपल्या शरीरासाठी चांगले भूमिका बजावत असते परंतु जर तुम्ही फळांच्या रसासोबत औषधे घेतली जाणार असाल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतो. जरा सर्दी खोकला झाला असेल तर अशावेळी आपल्याला गरम गरम पदार्थ खायची इच्छा होत असते गरम पाणी पिण्याची इच्छा होत असते आणि अशावेळी आपल्या इच्छेवर नियंत्रण ठेवत नाही जर तुम्ही औषधांसोबत गरम पाणी पीत असाल तर अजिबात असे करू नका.

गरम पाणी गरम असल्याने आपण जास्त प्रमाणामध्ये पीत नाही आम्ही असे केल्यामुळे औषधे पूर्णपणे आपल्या शरीरात जात नाही ते शरीराच्या गळ्यामध्ये अडकून जाते आणि अशा वेळी आपल्या शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. अनेकदा औषध आपल्यापर्यंत पोहोचत असताना त्यांच्यावर चांगली कोटिंग केलेली असते आणि अशा वेळी जर आपण गरम पाण्यासोबत ही औषधे घेतली तर त्यावरचे कोटिंग सुद्धा खराब होऊ शकते आणि मध्येच ती कोटिंग निघून जाण्याची शक्यता असते आणि यामुळे सुद्धा औषधांचा आपल्यावर परिणाम होत नाही.

हे वाचा:   लोणचं खाल्यामुळे होतात हे ४ भयंकर आ'जार...आजपासूनच सावध व्हा ! बघा लोणचे खाण्याचे नुकसान..

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा गरम पाणी पितो पण त्याचबरोबर चहा व अन्य पदार्थ सुद्धा पित असतो अशावेळी पदार्थांचे सेवन केल्यानंतर शक्यतो औषध खाऊ नका.जर आपण औषधे खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच या सगळ्या गोष्टी पासून आपले संरक्षण करायचे असेल तर जेव्हा डॉक्टर तुम्हाला औषधे लिहून देतील तर अशावेळी डॉक्टर जे तुम्हाला नियमावली सांगणार आहेत.

अशा पद्धतीने औषधे घ्यायची आहे याबद्दल जेव्हा सांगेल तेव्हा विशिष्ट लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐका त्याचबरोबर काही औषधे ही चगळायची असतात तर काही औषधे खाण्याची असतात अशा वेळीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध सेवन करा. रात्री झोपायच्या अर्धा तास आधी कोणतीही औषधे सेवन करा. हे होते औषधे सेवन करत असताना घ्यायची काही विशेष काळजी. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.