फक्त सात दिवसात वितळून जाईल मुतखडा ,करावे हा घरगुती उपाय. मुतखड्याच्या सर्व समस्या दूर होतील. निश्चित अशा स्वरूपाच्या मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात कोठेही असणारे मुतखडे वितळून बाहेर काढण्याची क्षमता आजच्या या घरगुती उपायांमध्ये आहे. कॅल्शियम ऑक्सलेट, कॅल्शियम फॉस्फेट युरिक ऍसिड किंवा अन्य कोणत्याही क्षाराचे किडनी सोडून बाहेर काढण्यासाठी हा उपाय तुम्ही फक्त 7 दिवस करा, तुम्हाला निश्चितच फार मोठे यश लाभेल. चला तर जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा त्याबद्दल..
मुतखडावर गुणकारी असा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहे आणि ते आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात त्यापैकी पहिला घटक म्हणजे शेवग्याची पाने. शेवग्याची शेंगा ची भाजी अनेक जण आवडीने खातात पण शेवग्याची पाने देखील अनेक आजारांवरील औषध म्हणून वापरले जाते. या पानांमधील घटक मुतखडा वितळवण्यासाठी फार मदत करतात.
आपण साधारण दहा ग्रॅम एवढे ताजी पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन एका भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी टाकून या पानांचा काढा बनवायचा आहे आणि हे पाणी अर्धे होईपर्यंत आपल्याला उकळायचे आहे. मुतखड्याचा त्रास थांबवण्यासाठी आहार-विहाराचे पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे असते.
ऑपरेशन करणे सांगितले असेल तरी काही घरगुती उपाय करणे हा एकमेव मार्गदर्शक मार्ग आपल्या हाती असतो यासाठी तुम्ही असे सोपे घरगुती उपाय करू शकता कारण ऑपरेशन केल्यानंतर देखील असेही मुतखडे पुन्हा पुन्हा होत असतात आणि नंतर ते गरम पाणी थोडे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर ते गा सहाय्याने गाळून घ्यायचे आहे त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार तो म्हणजे खाण्याचा सोडा.
हा सोडा चिमुट भर आपल्याला टाकायचा आहे नंतर व्यवस्थित पणे हे मिश्रण मिक्स करायचे आहे. हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी अर्धा तास आधी घ्यायचे आहे .हा उपाय करण्यासाठी आपण एकदाचे पाणी बनवून ठेऊ शकता. बनवलेले पाणी दोन ते तीन दिवस तुम्ही वापरू शकता.हे पाणी पिण्यापूर्वी सोडा ॲड करायचा आहे ,असे केले तर किती मोठा खडा वितळून जातो तसेच कोणतेही युरीन इन्फेक्शन देखील या उपायाने बरे होते म्हणून हा उपाय आवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.