लोण्यासोबत हे ठेचून खा; कसलाही मूळव्याध ७ दिवसांतच होईल नाहीसा, आयुर्वेदातील गुणकारी उपाय.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि काही दिवसांमध्ये मुळव्याध पासून सुटका मिळवा. सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये आपण अनेकदा वेगवेगळे प्रकारचे काढा पीत आहोत आणि या काढामुळेच अनेकदा गुद्द्वार जवळ गाठी निर्माण होत आहेत, जळजळ होऊ लागलेली आहे, संडास करताना रक्त सुद्धा पडू लागलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या काढा प्यायल्याने शरीरामध्ये अनेकदा उष्णता निर्माण होत आहे आणि आपल्यापैकी अनेक व्यक्तींना वेगवेगळे आजार सुद्धा उद्भवत आहेत.

या सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक जण घरी बसून काम करत आहे त्यामुळे शरीराची भरपूर प्रमाणामध्ये हालचाल सुद्धा होत नाही आणि यामुळे अनेकांना ऍसिडिटी ,अपचन यासारख्या समस्या सुद्धा होऊ लागलेल्या आहेत.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संक्रमणाचा त्रास नसेल तर तुम्ही काढाचे प्रमाण कमी करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत आणि हे दोन्ही पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात त्यातील पहिला पदार्थ आहे लोणी. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी बनवलेली लोणी वापरायचे आहे.

हे वाचा:   ज्वारी ची भाकरी खात असाल तर आजच जाणून घ्या..पहा ज्वारी खाल्यामुळे आपल्या शरीरात काय काय बदल घडतात..

लोणी मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जी आपल्या शरीराला मजबूती देण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ सुद्धा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असते त्याचबरोबर यामध्ये असे काही पदार्थ असतात जे आपल्या शरीराला आतून मजबूती व संरक्षण देण्याचे कार्य करत असतात.

हे दोन्ही पदार्थ आपल्याला एकत्र घेऊन एका वाटीमध्ये मिक्स करायचे आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळा एक चमचा हे मिश्रण खायचे आहे, असे फक्त आपण आठवड्याभर जरी केले तरी कोणत्याही प्रकारचा मुळव्याध असेल तर तो पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय अतिशय साधा सोपा असल्याने आवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   भ'यंकर झालेले पित्त व छातीतील ज'ळज'ळ फक्त 1 मिनिटात बंद ! एसिडिटी वर परिपूर्ण घरगुती उपाय..जाणून घ्या

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.