मनी प्लांट सोबत जुळलेल्या या 5 गोष्टी बनवतील तुम्हाला धनवान; जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.!

अध्यात्म

मनी प्लांट सोबत जोडलेले या 5 वस्तू तुम्हाला बनवतील धनवान.. प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा,धन असावे पण काहींच्या बाबतीत खरे होते तर काहींच्या बाबतीत नाही होत. तसेच कितीही कष्ट केल्यावर ही त्यांची परिस्थिती बदलत नाही त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो आर्थिक प्रगती होण्यासाठी उपाय करतो.त्यातील एक उपाय म्हणजे मनी प्लांट.

याला लक्ष्मी वेल असे सुद्धा म्हणतात. या झाडाच्या सहाय्याने पैश्याची वाढ होत असते. मनी प्लांट मदतने आपण आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती बदलू शकतो.आपण बऱ्याचदा हे प्लांट घरी आणतो पण ते कसे द्यावे? कुठे ठेवावे याची माहिती आपल्याला नसते.आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही म्हणून आपण म्हणतो आपला लक खराब आहे आणि प्लांट योग्य ठिकाणी योग्य दिशेला लावूनच आपल्या घरामध्ये धनलाभ मिळते.

मनी प्लांट दिसायला सुंदर व आकर्षक असल्याने त्यांचा वापर सजावटीसाठी ही केला जातो. महा लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा होत असते. हे प्लांट घरातच लावले जाते तसेच घरामध्ये मनी प्लांट आणत असताना ते कधीही खरेदी करून आणू नये त्याचबरोबर कोणाला विचारून आणि सांगू नये.कुणाला आणायला लावू नये. मनी प्लांट ची जी जागा आहे त्या वेल मधून फक्त एक पान तोडून व गपचूप आणावे पण आपण ही फांदी किंवा पान तोडून आणत असताना ती व्यक्ती धनवान आसवे त्यांचा घरात नित्य नेमानी पूजा अर्चा होत असावी अशा घरातूनच फांदी तोडवी म्हणजेच त्या फांदी मधून आपल्यालाही तीच ऊर्जा मिळेल.

हे वाचा:   26 मे चंद्रग्रहण: अद्भुत महासंयोग या राशीं असणार भाग्यवान..या राशींची गरिबीतून श्रीमंती कडे वाटचाल सुरु..

या गपचुप चोरून आणलेल्या या प्लांट ने तुमच्या घरा मध्ये धनसंपत्ती येईल. मनी प्लांट घरात लावल्यावर जर ते खराब झाले किंवा पिवळे पडले तर ते हे पान लगेचच काढून टाकावे ते तसेच राहू देऊ नये. मनी प्लांट घरात आणताना त्याची छोटी छोटी पाने असल्यास आणावी मोठया मोठया मनी प्लांट चे कोणतीही लाभ मिळत नाही. मनी प्लॅन चे मूळ कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे झाकून ठेवावे मनी प्लॅन अतिशय हिरवी गार आसावी म्हणजे आपली प्रगती ही होते. मनी प्लांट जितके वेगाने वाढते तितके वेगानी प्रगती ही होते.

मनी प्लांट लावताना घराचा मुख्य दरवाजास लावावा जेणेकरून त्याची वेल आपल्या दरवाजाच्या वरती जाईल अशा प्रकारे मनी प्लांट लावावा. मनी प्लांट च्या कुंडीला किंवा बाटली लाल रंगाचे रेबिन बांधावे आपल्याला त्याच्या दुप्पट फायदे मिळतात आता असे दिसायला हे सुंदर व आकर्षक वाटते आणि त्यांना पाणी टाकत नसताना एक ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे दूध घेऊन मग ते पाणी मनी प्लांट ला टाकावे यामुळे मनी प्लांट वेगाने वाढतो व आपले प्रगती वेगाने वाढते.

हे वाचा:   पितृपक्षामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.