लग्नाच्या अगोदर एकत्र राहू म्हणून प्रियकर जबरदस्ती करत होता पण पुढे जे धक्कादायक घडले ते पाहून तुम्हीसुद्धा हादरून जाल.!

ट्रेंडिंग

मृ’त्यू’शै’व’र’ असलेल्या एका रुग्णाला त्याच्या प्रियसीचा फोन येतो आणि ती त्याला जे बोलते ते ऐकून तुमच्या ही पाया खालची जमीन सरकून जाईल. कोण होता हा रुग्ण?नक्की काय बोलली त्याची प्रियसी? आणि काय आहे हे प्रकरण चला तर पुढील माहितीत जाणून घेवूया. आम्ही ज्या रुग्णाबद्दल आम्ही बोलणार आहोत त्याच नाव मंदार आहे. सध्या तो एका इस्पितळाच्या अति दक्षता विभागात आहे. प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्याला तीन दिवसांपूर्वी या रुग्णालयात दाखल केले गेले होते.

एक परिचारिका तिच्या समान्य विभागाच्या तपासणी नंतर ती अति दक्षता विभागाकडे आली. अति दक्षतेच्या रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांसोबत बोलता यावे म्हणून फोन वापरण्यास परवानगी दिली गेली होती. अशा वेळी मंदार त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत बेडवर पडून होता. परिचारिकेने पहिले की मंदारच्या फोनवर कोणीतरी सारखं कॉल करत आहे, तीने फोन उचलला व नम्रपणे सांगितले की हा रुग्ण काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे तुम्ही नंतर कॉल करा.

परंतू समोरुन महिला उत्तरली, सिस्टर मंदारशी माझं आत्ता बोलणे अति-आवश्यक आहे. आज जर मी त्याच्याशी बोलले नाही तर आयुष्यात मी स्व:त ला कधीही माफ करु शकणार नाही. हे सगळं ऐकून सिस्टरने फोन मंदारच्या कानाला लावला. मंदार काही बोलण्याच्या परिस्थीत नव्हता परंतू तो सगळ ऐकू शकत होता.

हे वाचा:   प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्यापासून लपवून हे काम करते..कारण त्यांना याची खूप गरज असते..म्हणून अशावेळी त्या

महिला बोलू लागली, मंदार माझं तुझ्यावर तेव्हासुद्धा प्रेम होता आणि आता ही आहे. तू जर तयार असशील तर मी आता ही तुझ्याशी लग्न करयला तयार आहे. काही दिवस मी तुझे कॉल उचलत नव्हती मसेजेसला रिप्लाय देत नव्हती म्हणून का तू असा मेसेज करशील का की मेल्यावर तरी भेटायला येशील का? मला खूप वाईट वाटल असा मेसेज बघून. गावावरुन शहरात नोकरीसाठी आलेली मी साधी-सरळ मुलगी होते.

शहरात आल्यावर तू मला नोकरी मिळवून दिलीस.आपली घट्ट मैत्री प्रेमात कधी बदलली हे मला सुद्धा कळलं नाही रे. मला तू तुझा सहवास खूप आवडायला लागला. आपण लग्नाच्या गाठी पर्यंत ही पोहचलो पण तुझ्या मनात काही वेगळाच होता, तुला लग्न करायचं नव्हत तर ‘लिव इन रिलेशन’ मध्ये राहून जमलं तर दोन-तीन वर्ष्याने कोर्टात लग्न करायचं होत.

हे वाचा:   पन्हाळगडाला वेढा देणाऱ्या सिद्धी जौहरचा मृत्यू कसा झाला ? एक रहस्य..माहित नसलेला इतिहास जाणून घ्या..महाराजांनी कशाप्रकारे युक्ती केली पहा..

मी आपली गावातली साधी मुलगी मला कस पटेल हे ‘लिव इन रिलेशन’ मझ्या घरच्यांना सुद्धा हे पटणारं नव्हतं. मला सुद्धा माझ लग्न मोठ्या उत्सहाने चार-चौघात करायचं आहे. माझी ही काही स्वप्ने आहेत ना. पण अजून ही वेळ गेलेली नाही आहे आपण लग्न करुया तुझ्यासोबत अखेर पर्यंत रहायचं मला. माझं प्रेम सांगतय काही ही होणार नाही तुला बाहेर ये यातून एवढे बोलून तिने फोन ठेवून दिला.

फोन हातात घेवून ताटकाळलेल्या सिस्टर मनात म्हणाल्या बरोबर आहे तिच भाग्य लागत असा साथीदार मिळायला. काही दिवसांनी मंदार पुर्ण पणे बरा झाला. त्याची प्रियसी त्याला भेटायला आली तेव्हा सिस्टर तिला म्हणाल्या मुली एका वा’य’र’स’ला आम्ही घालवला आहे आता रुग्ण म्हणून हा नेगेटिव आहे आणि लग्न करण्यासाठी तसेच सप्तपदी घेण्यासाठी पॉजिटिव काळजी घे याची.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.