कसलाही मूळव्याध असुद्या फक्त ३ चमचे घ्या हे पदार्थ; १ आठवड्यातच मुळापासून निघून जाईल.!

आरोग्य

कितीही भयंकर मूळव्याध असु द्या, तो नाहीसा होतील. मूळव्याध चे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक साधे मूळव्याध आणि दुसरे रक्ती मुळव्याध. मुळव्याध कोंब येणे ,कोंब लाल होणे यापासून आपल्याला सुटका होणार आहे. मूळव्याधचा ऑपरेशन करण्यापूर्वी नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. आम्ही खात्रीपूर्वक सांगतो सात दिवसांमध्ये पूर्णपणे तुमचा मूळव्याध बरा होईल.

मुळव्याध मध्ये रक्त वाहिन्या असतात त्या फुगीर होऊन जातात. अनेकदा चुकीचा आहार घेतल्याने या रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते. शौचालय करताना वेदना होऊ लागतात आणि अशा ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आग होऊ लागते अशी लक्षणे आपल्याला मूळव्याधीचा त्रास जाणवायला लागल्या वर दिसत असतात.

मुळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता शिवाय अति प्रमाणामध्ये तेलकट तिखट मांसाहार सतत बसून काम करत राहणार, रात्रीच्या वेळी जागरण करणं जेवणाच्या अनियमित वेळा पाळणं,रात्रीचे शिळे अन्न खाणे यामुळे मुळव्याध आपल्याला जाणवू लागतो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी एक रामबाण उपचार घेऊन आलेलो आहोत.

हे वाचा:   केस गळत असतील तर हे ७ उपाय एकदा अवश्य करा; एका रात्रीत होईल केस गळणे बंद.!

हा उपचार केल्याने तुमचा मूळव्याध पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कारले लागणार आहे. कारले हे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले केलेले आहेत. कारले हे शीत प्रवृत्तीचे असतात. आपल्या शरीरातील पचन संस्था मजबूत बनवण्यासाठी कारले अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते.

कारल्यायामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते आणि हे सर्व घटक तर आहेच पण इन्फ्लामेंट्री गुणधर्म सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात म्हणून यांचा वापर मुळव्याध समस्या वर सुद्धा केला जातो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कारले किसनीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कारल्याचा रस सुती कापडाच्या मदतीने काढून घ्यायचा आहे.

रस गाळून झाल्यावर आपल्याला या रसामध्ये दोन चमचे खडीसाखर पावडर टाकायचे आहे आणि दिवसभरातून दोनदा हा उपाय आपल्याला करायचा आहे,असे केल्याने काही दिवसातच तुमचा मुळव्याध पूर्णपणे बरा होऊन जाणार आहे. तुमच्या शरीरामध्ये कोणतीही समस्या असेल ती समस्या पूर्णपणे निघून जाणार आहे त्याचबरोबर अपचन,गॅस,एसिडिटी यासारख्या समस्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.

हे वाचा:   75 रीत 25 शीचा उत्साह आणि जो'र, आजच अनुभव घ्या..फक्त हा घरगुती पदार्थ असा घ्या..जबरदस्त टा य मिं ग वाढ होईल

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.