जिभेवरील पांढरा थर फक्त १ मिनिटांतच जाईल; या पदार्थाने जीभ साफ करा, जीभ कायम स्वच्छ व निरोगी राहील.!

आरोग्य

जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर सुरुवातीला आपले डोळे आणि जीभ तपासत असतात.जीभ हे आपल्या आरोग्याचा आरसा असतो असे मानले जाते. आपल्या शरीराची पचनसंस्था चांगली आहे की नाही याचे निरीक्षण जीभे च्या माध्यमातून ओळखता येते आणि अनेकदा आपल्या जिभेवर पांढरा थर साचलेला असतो. जर आपल्या जिभेवर पांढरा थर जमा झाला असेल तर अशावेळी आपले लिव्हर आणि आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही याचे सूचक असते.

दररोज जेव्हा आपण दात घासत असतो अशावेळी जीभ सुद्धा घासणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या हिरड्या सुद्धा स्वच्छ होतात त्याच बरोबर तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होते. आजच्या लेखामध्ये आपण जिभेवर पांढरा थर कशा पद्धतीने दूर करायचा हे जाणून घेणार आहोत.हा उपाय करण्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे.

हे वाचा:   ज्वारी, बाजरी, नाचणी..कोणती भाकरी शरीरासाठी चांगली आहे..जाणून घ्या कोणत्या आजारामध्ये कोणती भाकरी उपयोगी आणि कोणती भाकरी टाळावी..

मिठामध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या जिभेवरील थर पूर्णपणे दूर करत असतात व त्याचबरोबर मिठामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आपण सगळेच जाणतो. आपल्या जिभेवरील मृतपेशी नष्ट करण्यासाठी मीठ महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा हळद लागणार आहे.

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्याच बरोबर हळद आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्मांनी उपयुक्त सुद्धा असते. त्यानंतर आपल्या तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबूचा रस. लिंबूचा रस ब्लिचिंग म्हणून अनेकदा वापरण्यात येत असतो त्याचबरोबर यामध्ये विटामिन सी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते.

हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र करून सकाळी उठल्यानंतर या पेस्ट ने आपल्याला दात घासायचे आहे असे जर तुम्ही आठ दिवस जरी केले तरी तुमच्या जिभेवरील थर पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे व त्याचबरोबर तुमच्या दातांचे आरोग्य व तोंडाचे आरोग्य पूर्णपणे चांगले राहणार आहे.

हे वाचा:   या 16 आजारांवर 100% जालीम उपाय; मूळव्याधीच्या उपायासाठी याची फक्त चारच पाने पुरेशी आहेत.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.