वर्षातून एकदा या पानांची भाजी खा; मरेपर्यंत हाडे दगडासारखी राहतील मजबुत.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अनेक भाज्या असतात काही भाजी हे हंगामानुसार उपलब्ध असतात आणि त्या सर्वाचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असते परंतु अनेकदा आपल्याला काही भाजी माहिती नसल्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो म्हणूनच आज आपण एक अशा महत्त्वाच्या भाजी बद्दल सांगणार आहोत.

ती भाजी फारशा लोकांना माहिती नसते, त्या भाजीचे नाव आहे कांडवेल. शरीरातील हाडे जर तुटले असेल तर अशा वेळी आपल्या शरीरातील हाडे जोडण्यासाठी या भाजी चे सेवन केल्याने आपल्याला हाडे जोडण्यास मदत होते. अशावेळी आपल्याला चार ते पाच कांडवेल ची पाने घेऊन त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या शरीराचे हाड मोडले आहे अशा ठिकाणी त्याची पेस्ट लावून कापड लावायचा आहे आणि असे नित्यनेमाने करायचे आहे.

हा उपाय जर आपण दहा पंधरा दिवस तरी केला तरी तुमची तुटलेले हाड व्यवस्थित होण्यास मदत होते त्याच बरोबर आणि जखम झाली किंवा अपघात झाला तर मुक्का मार लागतो. अनेकदा मुक्का मार लागल्यावर शरीरावर व्रण सुद्धा राहतात.काळे डाग पडू लागतात. अशा वेळी जर आपण या पानांची पेस्ट या ठिकाणी लावले तर आपला मुक्का मार बरा होतो त्याचबरोबर अनेकांना अस्थिभंग आजार असतो म्हणजेच हाडे ठिसूळ झालेली असतात.

हे वाचा:   पुरुषांसाठी अमृतासारखे आहे हे फळ; जे म्हाताऱ्याला सुद्धा बनवेल तरुण.!

अशा वेळी जर आपण या पानांची पावडर तसेच तीन चार पाने व काही काड्या तसेच पिंपळाची राख, अडुळसा हे सगळे मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट बनवून नियमितपणे दुधासोबत एक चमचा सेवन केली तर आपल्याला जर हाडे ठिसूळ असण्याचा आजार असेल तर तो पूर्णपणे बरा होऊन जातो त्याच बरोबर हे औषध आपण सेवन सुद्धा करू शकता यामुळे पचनाच्या समस्या पूर्णपणे दूर होतात.

अनेकदा या भाजीची पाने यांचा उपयोग भाजी तसेच भजी बनवण्यासाठी सुद्धा केला जातो असा उपयोग केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते घटक बाहेर निघण्यासाठी मदत होते. ज्या मुलांची उंची वाढत नाही अशा मुलांना जर आपण या पानांचा काढा प्यायला दिला तर त्यांची उंची वाढण्यासाठी मदत होते अशा प्रकारे बहुपयोगी असणारी ही औषधी वनस्पतीचा तुमच्या आजूबाजूला आढळली तर आपल्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार या भाजीचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करा आणि आपले आरोग्य जपा.

हे वाचा:   कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त ११ दिवस करा हा उपाय; कंबर दुखी, पाठ दुखी, सांधेदुखी फक्त ११ दिवसात गायब.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.