नारळ पाण्याच्या या सोप्प्या उपायाने तुम्हीसुद्धा चेहऱ्यावरच्या डागांना आरामात घालवू शकता.!

आरोग्य

चमकदार आणि सुंदर चेहरा सगळ्यांनाच हवासा वाटतो. पण चेहर्यावर डाग आणि मुरुमे येणे हे आजकल स्वाभाविक आहे.पण यामुळे आपला चेहरा कुरुप दिसू लागतो.आज आम्ही तुम्हाला या गोष्टी नैसर्गिक पद्धीतीने ठिक करण्याचा एक सोपा साधा उपाय सांगणार आहोत. उन्हाळ्याचा हंगाम येताच शरीरात अनेक बदल घडतात आणि चेहरा इत्यादी गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे म्हणूनच बरेच लोक नारळाच्या पाण्याचे सेवन करतात.

नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप चांगले आहे.त्याचे बरेच फायदे आहेत. सौंदर्य वाढविण्यासाठी नारळपाणी अत्यंत योग्य पर्याय आहे. सर्वप्रथम प्रदुषण-धूर इत्यादी घटकांमुळे आपला चेहरा सगळ्यात जास्त प्रभावित होतो. डाग उठणे व तेलकटपणा येणे मुरुम उठणे अशा अनेक समस्या होतात. पण जर तुम्ही त्वचेवर नारळपाण्याचा प्रयोग करत असाल तर या सगळया समस्या चुटकीसरशी समाप्त होतील.

हे वाचा:   रोगांपासून वाचायचे असेल तर जमिनीवर बसून जेवण करा; ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

नारळ पाण्यामध्ये कल्शियम, सोडीयम व जीवनसत्व क असे धातू आहेत आणि हे आपल्या चेहर्यासाठी खूप अनुकूल आहेत.नारळ पाण्याने चेहरा धुतल्यास चेहर्यावर एक वेगळीच चमक दिसून येइल. यामध्ये असणारे विविध धातू चेहर्याच्या खोल वर जाऊन पोषण देतात म्हणून चेहरा गोरा व प्रकृतिक सुंदर दिसू लागतो. ऊन्हळयात नारळ पाण्याने चेहरा धुतल्यास तो नैसर्गिकरित्या सुंदर तर बनेलच त्याबरोबर शितलही राहिल.

चेहर्यावर कोणत्या ही प्रकारचे डाग किंवा मुरुम असल्यास त्यावर नैसर्गिक आणि साधा उपाय म्हणजे नारळ पाणी. जर नारळ पाण्याने चेहरा धुवणे जर शक्य नसेल तर मित्रांनो कापसा मध्ये नारळ पाणी मिसळून चेहर्यावर लावल्यास चेहरा उजळलेला दिसून येइल.बबाजारात अनेक कृत्रिम क्रीम लोशन इत्यादी वस्तू मिळतात पण ते लावल्यास चेहर्यावर खाज उठू शकते तथा एलर्जी होण्याची शक्यता असते. म्हणूनच नैसर्गिक नारळ पाणी वापरा आणि चेहरा तरो-ताजा व सुंदर बनवा.

हे वाचा:   अळूची पाने खाणाऱ्यांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; पहा कोणते बदल होतात आपल्या शरीरामध्ये.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.