मूळव्याधीचा काळ आहेत ही फुले; अपचन, मूळव्याध यासाठी अशाप्रकारे याचा वापर करा.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात, त्या वनस्पती बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते अशाच एका वनस्पती बद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये जाणारा जाणून घेणार आहोत. ही वनस्पती अत्यंत दुर्मिळ आहे, त्या वनस्पतीची नाव आहे धायटा. ही वनस्पती प्रामुख्याने आपल्या डोंगरदऱ्यांमध्ये पाहायला मिळतेच अनेक औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती अनेक आजारांवर उपयुक्त ठरते.

या वनस्पतीच्या पानांचा, फुलांचा ,मुळांचा अनेक औषधी गुणधर्म म्हणून वापर केला जातो. या वनस्पतीच्या फुलांची पावडर मेडिकल व आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. डिसेंबर ते जून या काळामध्ये या झाडाला लाल तांबडी रंगाची फुले येऊ लागतात. या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

धायटा ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानली गेलेली आहे त्याचबरोबर ही एक दुर्मिळ वनस्पती आहे.ती फारशी आपल्या आजूबाजूला उपलब्ध होत नाही. ही वनस्पती शीतवर्धक असल्यामुळे जर तुम्हाला पित्त व पोटाच्या समस्या असल्या तर त्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात. आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या समस्या असतात.

अनेकांना कमी दिसू लागते, डोळ्यांमध्ये जळजळ होते अशा वेळी जर आपण या फुलांची पावडर व पळसाच्या पानाची पावडर एकत्र करून त्याची पेस्ट बनवून मधासोबत एक ग्लास दुधामध्ये टाकून प्यायले तर डोळ्यांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. काही दिवसांमध्येच आपली नजर तेज होऊन आपल्याला स्पष्ट दिसू लागते.

हे वाचा:   जेवणानंतर फक्त एकदाच करा हा उपाय; २ मिनिटांतच साफ होईल तुमचे पोट.!

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकांना पोटामध्ये जंत कृमी होण्याची लक्षणे दिसू लागतात आणि यामुळे पोट दुखी भरपूर प्रमाणात होते.जर अशा वेळी आपण या फुलांची पावडर बनवून कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायले तर विष्टेद्वारा जंतू निघून जातात आणि पोट दुखी ची समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाते. जर तुम्हाला दात दुखी चे समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी या फुलांची पावडर ची आपण पेस्ट बनवून कोमट पाण्यात द्वारे गुळण्या केल्या तर दातामध्ये लागलेली कीड, हिरडी सुजली असेल , हिरडीमध्ये रक्त येत असेल, पू येत असेल या सर्व समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात.

त्याच बरोबर या वनस्पतीच्या काडीने जर आपण नियमितपणे दात घासले तर आपले दात स्वच्छ होतात.पिवळे झालेले दात पांढरे होतात .नवजात बालकांना दात येताना खूप त्रास होत असतो अशावेळी या वनस्पतीची फुलांची पावडर व पिंपरी ची पावडर एकत्र करून माझ्यासोबत लहान बाळांच्या दातांना हलक्या हाताने मसाज केली तर दात येताना त्रास होत नाही त्याच बरोबर जर तुम्हाला जुलाब-अतिसार होत असेल तर अशा वेळी या वनस्पतीच्या पानांची पावडर मधासोबत खाल्ल्याने जुलाब लवकर बंद होतात.

हे वाचा:   दोन दिवसात ताप उतरेल ! डेंगू ताप आल्यानंतर करावयाचे उपाय..करा फक्त हा उपाय..ताप वर चढणार नाही !

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अशावेळी धायटा या वनस्पतीच्या पानांचा चूर्ण जर तुम्ही नियमितपणे सेवन केला तर यामुळे तुमचे पोट स्वच्छ तर होतेच पण त्याचबरोबर तुम्हाला मुळव्याध झालेला असेल तर तो मुळव्याध सुद्धा पूर्णपणे बरा होऊन जातो कारण की अनेकदा बद्धकोष्ठतेचा समस्येमुळे रक्त मुळव्याध होत असतो म्हणून अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा चूर्ण उपयोगी पडतात.

आपल्यापैकी अनेक महिलांना अंगावरून जात असते ,अंगावरून पांढरे पाणी जात आहे अशा वेळीसुद्धा या वनस्पतींचे चूर्ण मधासोबत खाल्ल्यास फरक जाणवतो म्हणून ही वनस्पती जर तुमच्या आजूबाजूला कुठे आढळली तर या वनस्पतीचा अवश्य लाभ घ्या आणि आपले आरोग्य जपा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.