जर तुमच्याही कानाचा होल मोठा झाला असेल तर लगेचच करा हा चमत्कारी उपाय.!

आरोग्य

सध्याचे युग हे झगमगाट-ग्लॅमर आणि फॅशनचे आहे. लोक सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मुली तथा महिला खूप विविध प्रकारचे आभूषण व दागिने घालतात. कानाचे झूमके आणि कानातले यामध्येच खूप प्रकारच्या विविधता आल्या आहेत. मुलींना फॅशननुसार छोटे-मोठे कानातले घालयला आवडतात आणि त्यासाठीच त्या कानांमध्ये छेद करुन घेतात.

त्यामुळे मोठे-मोठे कानातले घालून कानाचे छेद मोठे होत जातात पण जर हे छेद मोठे झाले असतील तरी घाबरण्याची काही गरज नाही कारण आम्ही आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्याने कानाचे मोठे झालेल छेद हे बरीक होतील आणि तुमच्या कानाची परत शोभा वाढवतील.

आजच्या काळात फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषसुद्धा कानात काही ना काही तरी घालतात. जेव्हा स्त्रिया कानामध्ये मोठे झुमके घालतात तेव्हा त्यांची सुंदरता अजूनही वाढते. पण यामुळेच कानाचे छेद मोठे होवू लागतात आणि ते कुरुप दिसू लागतात. याशिवाय जेव्हा तुम्ही परत कानातले किंवा झुमके घालता तेव्हा ते निट नाही बसत पडत राहतात.

हे वाचा:   मु'तखडा एका दिवसात पडेल..ऑ'परेशनची गरज अजिबात नाही..फक्त या दोन पानांचा रस घ्या..प्रचंड वी'र्य वाढ होईल..विशीच्या तरुणाचा अनुभव घ्याल..

म्हणूनच मोठे झालेले कानाचे छेद हे कमी करण जरूरी आहे. या समस्येचे निवारण म्हणजे सर्वप्रथम कानाच्या छेदाला डॉक्टर टेप लावणे त्यानंंत्तर कानाच्या छेदाला पुर्णपणे दंतमंजनाने भरणे. कान बाहेरुन निट साफ करुन घ्यावे आणि रात्रभर दंतमंजन असेच ठेवावे. सकाळी उठून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. दंतमंजनामुळे कानाची त्वचा राठ होते म्हणून त्यावर लोशन लावा. या उपायामुळे तुम्ही तुमचे मोठे झालेले कानाचे छेद भरुन पुन्हा एकदा बरीक आणि सुंदर बनवू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   मूळव्याध २ दिवसात मुळापासून संपवा ! फक्त सकाळी उठल्याबरोबर करा या मिश्रणाचे सेवन; कितीही जुना मूळव्याध असो १०० टक्के आराम मिळणार..