घराशेजारच्या वनस्पतीची 2 पान या पद्धतीने खा; शरीरातील कफ नष्ट होऊन खोकला आणि घशातील इन्फेक्शन सुद्धा होईल गायब.!

आरोग्य

सर्दी ,खोकला ,ताप, घसा खवखव करत असेल, घशामध्ये दुखत असेल, जेवण करावेसे वाटत नसेल यासारखे अनेक समस्या सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला त्रास देत आहेत. बहुतेक वेळा समस्या झाल्यामुळे अनेकदा जेवण करा वेसे वाटत नाही,जेवणाची इच्छा होत नाही म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

अशीच लक्षणे जर तुम्हाला जाणवली तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या पण जर सल्ला घेण्याच्या आधी आपण आपल्या घराशेजारच्या वनस्पतीच्या दोन तीन पानांचा जर उपयोग केला तरी तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकेल परंतु जर तुम्हाला जास्तच लक्षणे जाणवत असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या ,चला तर मग जाणून घेऊया उपायाबद्दल..

बहुतेक वेळा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे अनेकांना सर्दी ,खोकला, घशामध्ये खवखव,घसा दुखू लागतो, काही खायला गेले तरी त्रास होऊ लागतो अशा अनेक समस्या जाणवत असतात. या समस्येवरील घरगुती उपचार कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. अनेकदा या सगळ्या समस्येमुळे आपल्या जिभेवर टेस्ट बड निर्माण होऊ लागतात म्हणजेच एक पांढरा थर जमा होतो या पांढऱ्या त्यामुळे आपल्याला अन्नाची चव लागत नाही.

हे वाचा:   रोज रात्री झोपण्याआधी फक्त हे १ चमचा खा..पोटाची चरबी मेणबत्तीप्रमाणे वितळून जाईल…सात दिवसातच चार किलो पर्यंत वजन कमी होईल..

अन्न बेचव लागते, काही खाण्याची इच्छा होत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराचे पान वापरायचे आहे.बोराचे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराचे तीन ते चार पाने घ्यायची आहेत. ही पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून या पानांवर धूळ असेल तर ती स्वच्छ होऊन जाईल आणि त्यामुळे कोणत्याही जंतुसंसर्गाचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही याची पण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.

या पानांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील व रक्तातील विषारी घटक दूर करण्यासाठी मदत करतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराची पाने चावून-चावून खायची आहे जेणेकरून या पानांचा रस आपल्या घशामध्ये जाईल आणि आपल्याला घश्यासंदर्भातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या वर उपाय म्हणून आपल्यालाही बोराचे पान वापरायचे आहे असे काही दिवस आपण केले तर तुमचा घसा पूर्णपणे बरा होऊन जाणार आहे.

हे वाचा:   खोकल्यावर सर्वात प्रभावी औ'षध कितीही भयंकर खोकला लगेच बरा करा छातीतील कफ मिनिटात बाहेर फेका..ऑक्सिजन लेवल वाढेल

त्याच बरोबर जर तुम्हाला सर्दी ,खोकला, ताप आला असेल तर अशा वेळी सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याचबरोबर तुमच्या जिभेवर पांढरा थर निर्माण झालेला आहे तो तर सुद्धा कमी होण्यास मदत होईल आणि यामुळे तुम्हाला अन्नाची चव लागू लागेल आणि तुमची भूक सुद्धा वाढेल. अत्यंत साधा उपाय आहे आपल्या आजूबाजूला ही झाडं सहज उपलब्ध असल्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.