कितीही जाड चष्मा फेकून द्याल; फक्त याचा 1 चमचा खा, डोळ्यांची जळजळ होऊन दृष्टी वाढेल.!

आरोग्य

डोळे आले असतील, डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा दृष्टी कमी झाली असेल तर करा घरगुती उपाय. कॉम्प्युटर,मोबाईल यांचा ऑफिस कामासाठी किंवा ऑनलाइन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि याचा निश्चितपणे आपल्या डोळ्यांवर ताण पडतो आणि कालांतराने डोळे दुखायला लागतात, डोळ्यातून पाणी येते किंवा डोळे जळजळ होऊ लागतात.

डोळ्याच्या अशा समस्यांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर हळूहळू दृष्टी कमजोर होऊन मोठे मोठे भिंगाचे चष्मे लागतात म्हणूनच आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आज आपण काही छोट्या छोट्या टिप्स आणि एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

दृष्टीस संजीवनी देणारा घरगुती उपाय करण्यासाठी तीन पदार्थ आवश्यक आहेत त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे त्रिफळा पावडर. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारा साठी औषध म्हणून आपण त्रिफळा चूर्ण वापरत असतो. या पावडर मध्ये आवळा,बेहडा,हिरडा हे पदार्थ आपल्या उपाय साठी उपयुक्त आहे. डोळ्याची आग होत असेल , जळजळ होत असेल तर ही पावडर महत्वाची भूमिका बजावते त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मध लागणार आहे.

हे वाचा:   फक्त 1 चमचा मीठ, घरातील माश्या,डास,मुंग्या लवकर पळतील, पुन्हा घरात दिसणार नाही.!

मध हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आपण आपल्या उपायासाठी एक चमचा या प्रमाणात मध्ये शुद्ध मध घ्यायचे आहे यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे तूप. आयुर्वेदात तूप आणि मध हे नेहमी विषम प्रमाणात सेवन करायला सांगितले जाते. डोळ्यांमध्ये लुब्रिकँट आणि रेटीना वाढवण्यासाठी उपयुक्त असते.

आपण मधाच्या विषम प्रमाणात म्हणजे अर्धा चमचा या प्रमाणात तूप घ्यायचे आहे.आपण घेत असलेले पदार्थ हे घरगुती पद्धतीने बनवलेले असेल तर अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात.आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. मोबाईल, कॉम्प्युटर समोर काम करताना ठराविक अंतराने पापण्यांची उघडझाप केली पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर आपले तळ हात एकमेकांवर घासून डोळ्यांना त्याची उब द्यावी ,ठराविक व्यायाम केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

हे वाचा:   आता आणखी केस गळणार नाही फक्त करा हा एक उपाय; रखरखीत केस देखील होतील मऊ.!

आठवड्यातून दोन-तीन वेळा त्रिफळा चूर्ण रात्रभर भिजवलेले पाणी व गुलाबजल अशा पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांच्या समस्या नष्ट होतात. तयार झालेले मिश्रण सकाळी उपाशीपोटी रोज खायचे आहे ,त्याच्या सात ते आठ दिवसाच्या वापराने तुम्हाला फरक अनुभवाला येईल. डोळ्यांची जळजळ ,डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे, यांसारख्या समस्या नष्ट होतील .आणखी तीन महिने नियमित हा उपाय केल्याने डोळ्यांचा नंबर देखील कमी झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.