शुगर आणि मधुमेह १ महिन्यातच होईल नॉर्मल; फक्त करा आवळ्याचा असा उपयोग.!

आरोग्य

एक महिना हा उपाय करा आणि शुगर, मधुमेह नॉर्मल करा. आज आपण शुगर म्हणजेच मधुमेह वर अतिशय साधा घरगुती उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे आवळा पावडर. ही आवळा पावडर आपल्याला कोणत्याही दुकानांमध्ये मिळू शकते.

त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे जांभळाच्या ज्या बिया असतात त्या स्वच्छ धुऊन व कोरडे करून घ्यायचे आहेत व ऊनामध्ये ठेवून कडक करून घ्यायचे आहेत व त्याची सुद्धा बारीक पावडर करून घ्यायची आहे.याचा वापर कसा करायचा ते आज आपण जाणून घेणार आहोत.

जांभळाच्या बिया जर तुम्हाला मिळत नसतील तर ऑनलाइन त्याची पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा आयुर्वेदिक च्या दुकानांमध्ये सुद्धा ही पावडर तुम्हाला मिळेल त्याच प्रमाणे एक चमचा आवळ्याची पावडर व एक चमचा जांभळाच्या बियांचे पावडर एका बाऊलमध्ये घ्यायची.

हे वाचा:   फक्त 5 मिनिटात डोकेदुखी थांबेल, फक्त ही पेस्ट कपाळावर लावा; अर्धे डोके दुखत असेल तर करा हा अर्धशिशी उपाय.!

ती मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने ही पावडर आपल्याला खायची आहे ज्या प्रकारे आपण बडीशेप खातो त्या प्रकारे ती पावडर खायची आहे आणि त्यानंतर थोड्यावेळाने एक ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या व त्याच प्रमाणे ही पावडर घेण्याआधी तुम्ही तुमची शुगर चेक करून घ्या.

नंतर याचा वापर केल्याने 100% याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल व तसेच तुमची शुगर तुम्हाला नॉर्मल झालेली दिसेल आणि फक्त रात्रीच्या वेळेस जेवणानंतर हा एकदाच उपाय करायचा आहे. ही पावडर एकसमान करून एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि नियमितपणे बडी शेप सारखा याचा वापर करत चला.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   रात्री भिजवून ठेवा, सकाळी प्या, वजन कमी होतांना स्वतः पहा ! नैसर्गिक रित्या वजन कमी करण्याचा जबरदस्त उपाय..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.