याचे फक्त २ थेंब रोज कानात टाका; कानाची कोणतीही समस्या असुद्या कायमची बंद होईल.!

आरोग्य

हा एक उपाय करा कानाच्या समस्या आणि कान दुखी बंद करा. जसे की कान दुखणे ,कानातून रक्त येणे ,कानात मळ साचून त्याचा त्रास होणे, या सर्वांवर उपाय करणारा घरगुती रामबाण उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी. मेथी ही आयुर्वेदामध्ये बहुगुणी म्हणून ओळखले जाते कारण मेथी मुळे शरीरात असंख्य आजार, रोग बरे होण्यास मदत होते.

अशी संपूर्ण गुण मेथी आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे त्यानंतर आपल्याला राईचे तेल घ्यायचे आहे तसेच खोबऱ्याचे किंवा तिळाचे तेल देखिल घेऊ शकतात तसेच एक पात्र घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा खायचे तेल टाकायचे आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे टाकायचे आहे आणि ते गॅसवर ठेवून मंद आचेवर चांगले गरम करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   दिवसभरात कधीही लावा किंवा सकाळी अंघोळीच्या अगोदर लावा; आयुष्यभर घामाची दुर्गंधी दिसणार नाही.!

गरम झाल्याच्या नंतर गॅस बंद करून ते मिश्रण थंड करून घ्यायचे आहे. साधारणपणे एक तास तसेच ठेवायचे आहे ,जेणेकरून मेथीदाणे चा अर्क पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरेल एक तासानंतर ते तेल गाळून घ्यायचे आहे तसेच हे तयार झालेला ड्रॉप रात्री झोपताना दोन दोन ड्रॉप कानामध्ये टाकायचे आहे.

तीन दिवसातच तुमचे कान दुखी पूर्णपणे बरे होईल आणि जर तुमच्या कानाची दुखण्याची समस्या जास्त असेल तर याचा वापर सात दिवस करा व त्यानंतरही त्याचा वापर तुम्ही करू शकतात यांचा कोणताही साईट इफेक्ट नाही. हा उपाय नॅचरल घरगुती उपाय आहे तसेच याचा वापर तुम्ही लहानमुलांना सुद्धा आणि मोठ्यांना सुद्धा याचा वापर करू शकतात आणि हे तेल एका डबी मध्ये भरून ठेवा आणि याचा वापर करत चला.

हे वाचा:   हे १ पान, गुडघेदुखी, सांधेदुखी,कंबरदुखी मरेपर्यंत होणार नाही; ७२००० नसा मोकळ्या होऊन हाता पायाला मुंग्या येणं होईल बंद.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.