फक्त दिवसातून 1 वेळ खा हा पदार्थ; डोळ्यांवरील चष्मा कायमचा फेकून द्याल.!

आरोग्य

सध्याच्या दिवसांमध्ये आपण प्रत्येक जण घरी राहून काम करत आहोत. तासन्तास मोबाईल वर लॅपटॉप वर कॉम्प्युटरवर काम करत आहोत आणि यामुळे आपल्या डोळ्यांवर त्याचा कुठे ना कुठे विपरीत परिणाम सुद्धा पाहायला मिळत आहे. अनेकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत.

अनेकांना डोळ्यांमध्ये खाज होणे ,डोळे सुजणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना कमी दिसणे ,नजर कमजोर होणे यासारख्या अनेक समस्या उद्भवू लागलेल्या आहेत म्हणूनच या समस्यांवर घरच्या घरी उपाय करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत ,चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवत असतात. अनेकांना डोळे सुजणे ,डोळे लाल होणे व डोळ्यांच्या नसा कमजोर होणे यासारख्या समस्येमुळे आपण त्रस्त होऊन जातो आणि अनेकदा डॉक्टरांकडून वेगवेगळे सल्ले दिले जातात. जर तुमचे डोळे सुजत असतील,डोळे लाल होत असतील तर अशा वेळी आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे, ज्या पद्धतीने आपण डोळ्यांना काजळ लावतो त्या पद्धतीने रात्री झोपताना हे साजूक तूप लावायचे आहे.

हे वाचा:   फक्त 5 मि. मालीश करा..मस्सा, चामखीळ, तीळ डाग न राहता एका रात्रीत ग'ळून पडेल..तळहात, तळपायाची आग, भेगा, काळे डाग एका रात्रीत गायब..

त्याचबरोबर आपल्या पायांच्या तळव्यांना मसाज सुद्धा करायचे आहे आणि आपल्या नाभीमध्ये दोन-तीन थेंब सोडायचे आहे. असा हा उपाय केल्यामुळे आपल्या डोळ्यांना ऊर्जा मिळते. डोळ्यांच्या नसा जर कमजोर झाले असतील तर त्यांना शक्ती प्रदान होते. डोळे सुजले असतील तर ती सूज कमी होऊन जाते.

आपल्यापैकी अनेकांना चष्मा लागलेला असतो आणि अनेक जण चष्मा काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात तर अशावेळी तुम्ही हा एक घरगुती उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरी बनवलेली दही घ्यायची आहे.एक वाटी दही आपल्याला लागणार आहे आणि त्यानंतर तीन ते चार काळीमिरी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे.

तसेच एक चमचा बडीशेप सुद्धा आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला दही मध्ये मिसळायचे आहेत त्यानंतर हे सगळे मिश्रण एकजीव करून आपल्याला दिवसभरातून एकदा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हे मिश्रण सेवन करू शकता ,असे केल्याने तुमच्या चष्मा निघण्यासाठी मदत होईल.

हे वाचा:   फक्त १ चमचा रोजच्या भाजीत टाका; रक्ताची कधीच कमतरता भासणार नाही, झोपही गाढ लागेल.!

जर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही दही ऐवजी दूध सुद्धा वापरू शकता. हा उपाय महिनाभर जरी केला तरी तुमच्या डोळ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले डोळे आपली नजर मजबूत बनवा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.