कुणी कितीही मागू द्या या 4 वस्तू कुणालाही देऊ नका; माता लक्ष्मी कायमची साथ सोडून जाईल.!

अध्यात्म

काही वस्तू असतात त्यांच्याशी आपले भाग्य आपले नशीब हे जोडलेले असतात आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीचे असतात , त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका. इतर कुणालाही देऊ नका मग तो आपला चांगला मित्र असू द्या ,चांगली मैत्रीण असू द्या, आपला जवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या कोणाला ही वस्तू शेअर करू नका.

या वस्तू वाटून घेतल्याने या वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपण आपलं नशीब ,आपले भाग्य आहे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरीबी येते, दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण जाणुन घेणार आहोत.

त्यातील पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे.महिला वर्गाने त्यांच्या पायातले जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नयेत याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेणं मानलं जाते. महिलांशी संबंधित विवाहित महिला हे त्यांच्या अशा काही वस्तू असतात असं की जोडवे झाले किंवा मंगळसूत्र असतील तर या वस्तू विवाहित स्त्रिया नी कधीही कोणाशीही शेअर करू नये. ती तुमची जवळची मैत्रीण असल्यास किंवा मग तुमचा एकदा पाहूना असू देत किंवा जवळचे नातेवाईक असले या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पती पत्नी मधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो.

प्रेम कमी होते आणि मग ही घटना आहेत ती अगदी घ’टस्फो’टापर्यंत जातात आणि ज्या ठिकाणी पती-पत्नीमध्ये प्रेम नसतं अशा घरांमध्ये सतत वादविवाद होत राहतात आणि मग ज्या ठिकाणी वाद-विवाद असतात तिथे शांती नसते अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही.

त्याच्या घरातून कधीच निघून गेलेली असते. दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे की आपल्या घरात लहान लहान मुलं असतील तर बर्‍याचदा असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा जुने असे कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाहीत किंवा त्यांना आता होत नाहीये असे कपडे ही दान म्हणून गरिबांना दान दिले जातात पण लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत नऊ वर्षाचे किंवा अकरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांचे कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नका कारण आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल की गरिबांना थोडीफार मदत होईल.

हे वाचा:   वापरा फक्त 3 वेलची; समोरची स्त्री/पुरुष तुमच्या प्रेमात खूपच वेडी होईल.!

जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या.काही हरकत नाही मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलगा नऊ किंवा अकरा वर्षापर्यंत च्या मुलांची कपडे त्यांना दिले तर त्याचा थेट परिणाम हा तुमचा मुलाच्या भाग्यावर होत असतो त्याच्या नशिबावर होत असतो.तुम्ही पाहिले असेल की ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देत आहे काही दिवसातच तुमचे मूल आजारी पडते. तुमचे मूले किरकिर करू लागतात.

ते नीट राहत नाही आणि याचं कारण तेच आहे म्हणून आपल्या मुलाच्या भाग्य चा खेळ करू नका. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसर्याला कपडे दान करून देताना ते कधी तुम्ही अकरा वर्षे मोठी मुल आहे त्यांच्याविषयी आपण बोलतोय .असे कपडे दान म्हणून देतात तेव्हा हे कपडे साफ करून स्वच्छ करून धुवून घ्यायला हवेत. पडलेले, फाटलेले कपडे दान म्हणून देऊ नका. या वस्तू पण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नयेत. जुन्या चपला सुद्धा देऊ नयेत आणि त्याचबरोबर नवीन चपला घेऊन त्या गिफ्ट म्हणून या चपला किंवा सँडल आपण अजिबात घेऊ नका व देऊ नका.

आपण आपल्या घरामध्ये झाडू वापरतो तो आपण चुकूनही कोणालाही थोड्यावेळासाठी सुद्धा देऊ नका. शेजारी किंवा इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात. थोड्यावेळासाठी अजिबात देऊ नका तर झाडू हे लक्ष्मी स्वरूप आहे. झाडूच्या प्रत्येक क्षणात लक्ष्मीचा वास असतो. भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेच सण-उत्सव असे आहेत की त्यात आपण झाडूची पूजा करतो याचं कारण तेच आहे की या झाडू मध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मी चा वास्तव्य असते.

हे वाचा:   रविवारी रात्री झोपण्यापूर्वी उशाला ठेवा हि एक वस्तू; तुमच्या 7 पिढ्या पैशावर करेल राज्य.!

जर तुम्हाला झाडू दान द्यायचे असेल तर लक्षात घ्या आपण मंदिरामध्ये द्यायचा असतो. कोणत्याही दिवशी एखाद्या शुभ दिवशी शुभमुहूर्त आहे तुम्ही या मंदिरांमध्ये पहाटे सूर्योदयापूर्वी की कोणालाही समजू नये असं गुप्त दान केल्याने खूप शुभ फळं मिळतात. आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे वास्तव्य राहते.त्यानंतर ची गोष्ट आहे की पैसे उधार देने तर पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची सुतराम शक्यता नसते,अजिबात शक्यता नसते.

धर्मशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक पुराणांमध्ये असे उल्लेख आढळतात की पैसा किंवा लक्ष्मी माता जी तुम्ही देणार आहात एखाद्याला जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करूनही खूप उशिरा हे पैसे परत मिळतात आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कुणालाही देऊ नका व घेऊ नका. काही लहान-सहान गोष्टी म्हणजे टोपी आहे त्या आपल्या कपाळावरती आपलं भाग्य आहे त्याच्याशी निगडित असते आणि अश्यावेळी आपण एकमेकांना टोपी देत असतो असे केल्याने आपले भाग्य वाटले जाते म्हणून शक्यतो टोपी सुद्धा कुणाला देऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.