आपल्या आजूबाजूला अनेक भाजी असतात परंतु या भाजीमध्ये सुद्धा आपल्याकडे अनेकांना एक भाजी नाव घेताच आवडत नाही ती भाजी म्हणजे कारलेची भाजी.हे एक फळ असून वेलीवर येणारे फळ आहे. हे फळ बाराही महिने उपलब्ध असते. कारले चवीला कडू असते परंतु त्याच्या औषधी गुणधर्म खूप शरीराला फायदेशीर असतात परंतु चव कडू असल्या मुळे अनेक जण कारले खाणे पसंत करत नाही व काही जण आयुर्वेदिक दृष्ट्या संपन्न असल्यामुळे कारले आवडीने सुद्धा खातात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत, चला जाणून घेऊ या त्याबद्दल..
कारले हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आयुर्वेदिक शास्त्र मध्ये सुद्धा कारले अमृतासमान मानले गेलेले आहे. आपल्या शरीरातील असंख्य आजार व्याधी रोग बरे करण्यासाठी कारले महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या व्यक्तींना छातीमध्ये कफ झालेला आहे, आम्लपित्त झालेले आहे, अशा व्यक्तीने जर सकाळी एक कफ कारल्याचा रस नियमितपणे सेवन केला तर त्यांना फरक पडतो.
जर तुम्हाला खाज, खरूज ,नायटा व अन्य कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर अशा वेळी कारल्याचा रस व खोबऱ्याचे तेल मिक्स करून आपल्या शरीराला लावले तर त्वचारोग दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला ऍसिडिटी, पोट साफ न होणे, पोटामध्ये गॅस निर्माण होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अशा वेळी रोज आपण संध्याकाळी एक चमचा कारल्याचा रस प्यायला तर आपल्या पोटाच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ए विटामिन बी, विटामिन सी उपलब्ध असतात.
त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते त्याच बरोबर जर आपली नजर कमजोर झाली असेल, डोळ्यांना स्पष्ट दिसत नसेल अशा वेळीसुद्धा कारले महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जर तुम्हाला ब्लडप्रेशर, डायबिटीज, कॅन्सर असेल तर अशावेळी आपल्या आहारामध्ये कारण याचा समावेश नेहमी करा कारण यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील पेशींना नियंत्रणात आणत असतात.
त्याचबरोबर तुमचा ब्लडप्रेशर तसेच डायबिटीस भरपूर प्रमाणात वाढलेला असेल तर कारले खाल्ल्याने आपल्या शरीरातील शुगर कंट्रोल मध्ये राहते आणि परिणामी डायबिटीस वाढत नाही म्हणून अनेकदा डॉक्टरांकडून डायबेटीस पेशंट यांना कारले खाण्याचे सल्ले दिले जातात.
जर आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतील, रक्तामध्ये विषारी घटक असतील तर अशावेळी कारले आपल्या शरीरातील जे काही वाईट पेशी असतात किंवा विषारी घटक असते ते साफ करण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात म्हणून जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल , रक्ताचे इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी आहारामध्ये कारल्याचा समावेश अवश्य करावा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.