घरात नेहमी असा दिवा लावत जा; रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढेल कि दवाखान्यात जायची वेळच येणार नाही.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी वायरल इन्फेक्शन पासून बचाव करा. जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप, वायरल इन्फेक्शन, श्वसन संबंधित काही समस्या असतील तर तुमच्यासाठी आज आम्ही एक जादुई उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होणार आहेत त्याचबरोबर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती तर वाढणार आहे तसेच ऑक्सिजनची पातळी सुद्धा वाढण्यासाठी मदत होणार आहे.

असा हा एक चमत्कारिक आगळावेगळा उपाय आहे. हा उपाय केल्याने आपल्या बरोबरच आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य सुद्धा सुधारणार आहे. हा उपयोग आपल्या कडे खूप वर्षापासून केला जात आहे परंतु आधुनिकतेमुळे आपण हा उपाय करण्यास विसरून गेलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही साजूक तूप किंवा तिळाचे तेल सुद्धा टाकू शकता त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून त्यावर त्याचे कव्हर ठेवायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बाजारामध्ये काचेचा जो दिवा मिळतो अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला दिव्यावर एक चाळण ठेवायचे आहे आणि त्यामध्ये भीमसेनी कापूर ठेवायचा आहे.

हे वाचा:   फणसाच्या बीयांचा असा वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; खूपच फायदेशीर आहेत या बिया.!

भीमसेनी कापूर हा पण जंतुनाशक व कीटकनाशक म्हणून वापरत असतो त्याच बरोबर या भीमसेनी कापूर चे आपल्या शरीराला असंख्य असे फायदे सुद्धा आहेत त्यानंतर आपल्याला चाळण मध्ये एक लवंग ,दोन विलायची आणि काही सुकलेली कडुलिंबाची पाने टाकायचे आहेत. जसे जसे हे मिश्रण प्रज्वलित होईल त्याचा धूर आपल्या घरामध्ये पसरेल तसे तसे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागेल. आपल्या घरामध्ये कीटकनाशक म्हणून हा उपाय काम करू लागेल त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

हा उपाय केल्याने तुम्हाला सर्दी खोकला ताप व अन्य काही समस्या असतील तर त्या समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढणार आहे.हा उपाय केल्याने अनेकांना श्वास घेण्यास समस्या जर असेल तर समस्या सुद्धा दूर होणार आहे व आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा नियंत्रणात राहणार आहे. असा हा अतिशय साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोन वेळा जरी केला तरी तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

हे वाचा:   सिकलसेल एनेमिया.? चुकूनही दुर्लक्ष करू नका नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.