कितीही प्रमाणात खाल्लात तरी वजन वाढत नाहीय का.? तर दुधासोबत घ्या हा पदार्थ, १ महिन्यातच बॉडी बनेल.!

आरोग्य

फक्त हा एक उपाय करा आणि नैसर्गिक पद्धतीने शरीरातील मांस पेशी वाढवा आणि घरच्या घरी वजन वाढवा. आपल्यापैकी अनेक जण वजन वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात परंतु काही केल्या वजन वाढत नाही. अनेकदा प्रोटीन, रासायनिक पदार्थ आपण सेवन करत असतो यांचा आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊन आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होताना अनेकांना पाहिले सुद्धा आहे.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि घरच्या घरी करता येणारा असा एक सर्वसाधारण उपाय सांगणार आहोत. हा उपाय जरी सर्वसाधारण असला तरी अत्यंत प्रभावशाली आहे. हा उपाय तुम्ही एक महिना जरी केला तरी तुमचे वजन वाढण्यासाठी मदत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्यापैकी अनेक जण सतत काही ना काही खात असतात परंतु त्यांचे वजन काही वाढत नाही. ते दिसायला अत्यंत बारीक असतात काही केल्या वजन वाढायचे नाव घेत नाही अशा वेळी आज आपण अनेक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी पांढरे तीळ घ्यायची आहे.

हे वाचा:   फुफुस मजबूत ठेवायचंय, तर या पदार्थांचे सेवन करणे टाळा ! यामुळे तुमचे फुफुस निकामी बनत आहे..वेळीच लक्ष द्या

पांढरे तीळ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये सिग्न पदार्थ असतात आणि सिग्न पदार्थ आपल्या शरीरामध्ये वजन वाढवण्यासाठी मदत करत असतात. हे तीळ आपल्याला मध्यम स्वरूपामध्ये वाटून घ्यायचे आहे आणि त्याची छानशी पावडर तयार करायचे आहे. ही तीळ आपल्याला भाजायची नाही त्यानंतर आपल्याला एक ग्लासभर दूध घ्यायचे आहे आणि मंद आचेवर उकळत ठेवायचे आहे त्यानंतर खडीसाखर बारीक वाटून दुधामध्ये टाकायची आहे.

दहा ते अकरा मनुके दुधामध्ये टाकून दूध चांगल्या पद्धतीने एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध आपल्याला नाश्त्याच्या वेळी नेहमी सेवन करायचे आहे त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा तीळ पावडर टाकायचे आहे आणि हे मिश्रण गरम झाल्यावर आपल्याला सकाळी अनशापोटी प्यायचे आहे, असे केल्याने आपले वजन वाढण्यास मदत होते.

हे वाचा:   नवऱ्याला मि'ठी मारून झोपल्याने मिळतात हे लाभदायक फायदे.. जो’डप्यांनी आवश्य पहा.. यामुळे दोघांनाही या गोष्टीचा..

जर तुम्ही सकाळी गुळणी न करता जरी हे मिश्रण अनशापोटी प्यायले तरी चालेल कारण की आपल्या लाळीमध्ये असे काही घटक असतात,जे आपल्या वजन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. हा उपाय दिवसभरातून एकदा जरी तुम्ही केला तरी तुमच्यासाठी चांगले ठरेल अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय एक महिनाभर करायचा आहे. सातत्याने हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचे वजन वाढलेले दिसेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.