पती-पत्नीच्या जन्मोजन्मीच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटलं जाते आणि प्रत्येक पती आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी तिला काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतो,गिफ्ट देत असतो. आज आम्ही सांगणार आहोत अशा पाच वस्तू बद्दल की ज्या वस्तू आपण चुकूनही आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून देवू नये.
कोणत्याही पद्धतीने कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोला या पाच गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ नयेत कारण अशा प्रकारचे गिफ्ट दिल्याने त्यांच्यामधील प्रेम असते ते प्रेम कमी होते त्यांच्यातील जो रिश्ता म्हणजेच चांगले नातं आहे त्यामध्ये कमतरता येते. चला तर मग जाणून घेऊया की या पाच गोष्टी कोणत्या..
पहिली गोष्ट कोणत्याही पतीने आपल्या पत्नीला ताजमहल भेट म्हणून देऊ नये. ताज महल आपण आपल्या पत्नीला म्हणून देतो. ताजमहाल हा शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या प्रेमाखातर बनवला होता मात्र अनेकांना ही गोष्ट ठाऊक नाही. शहाजन ने मुमताजसाठी ताजमहल बनवला परंतु तेव्हा तिचा मृत्यू झालेला होता तिची आठवण म्हणून शहाजहानने ताजमहाल बनवला.
परंतु अनेक जण आपल्या पतींना ताजमहल देतात हे योग्य नाही ताजमहल ही एक कबर आहे त्यामध्ये यांचा दोघांची कबर आहे म्हणून पती-पत्नीने एकमेकांना असे गिफ्ट अजिबात देऊ नये यामुळे त्यांचे नाते संपुष्टात येऊ शकते. दुसरी वस्तू म्हणजे पतीने आपल्या पत्नीला कधीही आपण पांढरा गुलाब भेट म्हणून देऊ नये.इतर कोणत्याही रंगाचा गुलाब चालेल .हा पांढरा गुलाबी प्रेमभावना वाढीसाठी हा रंग कोणत्याही कामाचा नाही.
पांढऱ्या रंगाचा गुलाबी रंगातील नकारात्मक ऊर्जा आपल्या प्रेम संबंधांमध्ये निर्माण करतात आणि मग पती-पत्नीतील प्रेम हे कमी होते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून कधीही चप्पल भेट देऊ नका, ते आपल्या पत्नीला भेट म्हणून द्यायचा नसतात त्यामुळे वाईट गोष्टी घडतात. चौथी गोष्ट म्हणजे कधी ही आपल्या पत्नीला पांढरी साडी ही भेट म्हणून देऊ नका.
पांढरी साडी हे व्यंधव याचं प्रतीक आहे असे ज्या स्त्रिचा पती मरण पावतो त्या स्त्रीला पांढ-या रंगाची साडी परिधान करावी लागते.जर आपण पांढरी साडी पत्नीला दिली तर आपल्यातील प्रेम संबंध हे कमी होत जाऊन शेवटी घटस्फोटापर्यंत परिस्थिती येऊ शकते म्हणून आपण पत्नीला कधीही ही गोष्ट गिफ्ट करू नका.
पाचवी गोष्ट आहे की आपल्या पत्नीला कधीही धारदार वस्तू आहेत आणि ज्यांच्यापासून एखाद्याला इजा पोचू शकते, आपण आपल्या पत्नीला भेट म्हणून देऊ नये. अनेकदा आपण आपल्या पत्नीला स्वयंपाक ठिकाणी मदत व्हावी म्हणून धारदार वस्तू म्हणजे सूरी, चाकू इत्यादी वस्तू देत असतो या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत, या गोष्टी अजिबात गिफ्ट म्हणून देऊ नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.