फक्त एकदाच हे चेहऱ्याला लावा; एका महिन्यातच घनदाट व काळी दाढी व मिश्या उगवतील.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी दाढी काळीभोर घनदाट बनवा. बहुतेक वेळा वयात आल्यावर सुद्धा आपल्याला दाढीमिशी येत नाही. दाढी मिशी येण्यासाठी अनेकदा आपण बाजारामध्ये केस उगवण्यासाठी काही प्रोडक्ट उपलब्ध असतात ,अशा प्रोडक्ट चा वापर करत असतो परंतु हे प्रॉडक्ट कधीकधी आपल्या शरीरासाठी व आपल्या त्वचेसाठी चुकीचे ठरतात आणि यामुळे केस येणे ऐवजी केस येणे बंद होऊन जाते.

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपण सर्वजण जाणतात की पुरुषांच्या दाढी आणि मिशी मुळे त्यांचा लूक वेगळाच दिसतो. पुरुष आकर्षक दिसू लागतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग म्हणजे दाढी आणि मिशी आहेत आणि हेच दाढीमिशी जर पातळ असतील तर अनेकांना चर्चेचा विषय तसेच टिंगल करण्याचा विषय होऊन जातो म्हणूनच जर तुम्ही सुद्धा या समस्येपासून त्रस्त असाल तरच या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हे वाचा:   सर्व ऋतुत हि एक सवय कायम बाळगा; तुमचे पोट कायम साफ राहील, वजनही होईल लगेचच कमी.!

हा उपाय घरगुती आहे यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक वाटी एरंडेल तेल लागणार आहे. एरंडेल तेल आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटी ग्लिसरीन लागणार आहे.

ग्लिसरीन हे आपल्या त्वचेला मऊ बनवण्याचे काम करते म्हणून हा उपाय करण्यासाठी आपण या तेलाचा उपयोग करणार आहोत त्यानंतर आपल्याला विटामिन ई च्या कॅप्सूल घ्यायचे आहेत विटामिन इ मुळे आपली त्वचा नाजूक व टवटवीत राहते. आता आपल्याला एका वाटीमध्ये हे तिन्ही मिश्रण घ्यायचे आहे आणि एकत्र एकजीव करायचे आहेत.

त्यानंतर रात्री झोपताना किंवा दिवसभरातून जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा हे मिश्रण आपल्या दाढीच्या केसांना लावायचे आहे आणि काही काळ तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही केस आंघोळ किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन शकता. हे मिश्रण लावल्याने तुमची दाढीचे केस विरळ असतील तर ते घट्ट होण्यासाठी मदत होते. जर पांढरे झालेले असतील तर काळे होण्यास मदत होते. जर चेहऱ्यावर एखाद्या भागावर केस येत नसतील तर अशा वेळी के सुद्धा नव्याने केस येऊ लागतात आणि तुमचा चेहरा अगदी सुंदर दिसू लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा. हा उपाय घरगुती असल्याने या उपायाचे कोणते दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय नक्की करा.

हे वाचा:   भयंकर शक्तिवर्धक आहेत या कोहिरीच्या शेंगा; या हिवाळ्यात आवश्य खा याची भाजी.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.