९९% लोकांना माहित नाही हि वनस्पती; सापाचे विष उतरवण्यास खूपच उपयुक्त आहे ही ‘द्रोणपुष्पी’.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती दिसतात परंतु या सगळ्या वनस्पतीचे मूल्य आपल्याला काय माहिती नसते म्हणून आपण अशा अनेक वनस्पतीकडे दुर्लक्ष करत असतो परंतु आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एका वनस्पती बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत.या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीचे नाव आहे द्रोणपुष्पी. आजच्या लेखामध्ये आपण द्रोणपुष्पी या वनस्पती बद्ल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

या वनस्पतीला लहान लहान पांढरे फुले येत असतात आणि ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते परंतु या वनस्पतीचे औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसल्यामुळे अनेकदा आपण या वनस्पती कडे दुर्लक्ष करत असतो. पावसाळ्यामध्ये ही वनस्पती जास्त प्रमानामध्ये पाहायला मिळते.या वनस्पतीचे पाने जर आपल्या हाताला चुरगडली तर तुळशीप्रमाणे वास येत असतो. ही वनस्पती अनेक आजारांसाठी रामबाण औषध ठरते.

आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर करण्यासाठी सुद्धा ही वनस्पती लाभदायक ठरते म्हणूनच आज या लेखामध्ये आपण द्रोणपुष्पी या वनस्पती बद्दल चे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

हे वाचा:   फक्त पंधरा दिवस या बियांचा वापर करा; वजन दुप्पटीने कमी होऊन ,पोट साफ ,शुगरही नियंत्रणात येईल.!

सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार सगळ्यांना होत असतात. अनेक वेळा वातावरणामुळे झालेले बदल व व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्याला यासारख्या समस्या नेहमीच जाणवत असतात. या समस्या दूर करण्यासाठी जर तुम्ही द्रोणपुष्पी या वनस्पतीच्या चार ते पाच पानांचा काढा बनवून त्यामध्ये मध मिसळून दिवसभरातून एकदा प्यायले तर आपल्याला सर्दी-खोकला आपल्यासारख्या समस्येपासून सुटका मिळते.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर हा त्वचाविकार दूर करण्यासाठी त्याचबरोबर अंगाला वारंवार खाज येणे, खरूज ,नायटा ,अंगावर एखादी जखम झाली असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी द्रोणपुष्पी या वनस्पतीच्या पानांचा लेप जर आपण प्रभावित जागेवर लावला तर काही दिवसांमध्ये आपल्याला फरक जाणवतो. तुमच्या अंगावर येत असलेली खाज सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाते. आपल्यापैकी अनेकांना रात्री झोप लागत नाही.

अनेकांना निद्रानाशाची समस्या उद्भवत असते. यासाठी अनेक जण वेगवेगळ्या औषधी उपचार सुद्धा करत असतात परंतु या औषध उपचार यांचा योग्य तो फरक पडण्याऐवजी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम जाणवू लागतो. जर तुम्हाला शांत झोप यावी असे वाटत असेल तर द्रोणपुष्पी च्या बियांचा काढा एक कपभर झोपण्यापूर्वी सेवन करावा, असे केल्याने काही वेळामध्ये तुम्हाला शांत झोप लागेल. या वनस्पतीचा आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.

हे वाचा:   दिवसातून फक्त २ वेळा प्या...आणि बघा सतत होणारी सर्दी, जुनाट दमा (अस्थमा) श्वास फुलणे; कायमसाठी ठीक होऊन जाईल…

आदिवासी भागांमध्ये जर एखाद्या वेळी सापाने चावले तर या वनस्पतींच्या पानांचा लेप प्रभावी जागेवर लावला जातो असे केल्याने विशेष प्रभाव लगेच कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला विंचू चावला असेल तर अशा वेळी या पानांचा लेप सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो. जर विंचू चावला ठिकाणी आपण द्रोणपुष्पी या वनस्पतीच्या पानांचा रस किंवा लेप लावला तर विष हळूहळू कमी होण्यास मदत होते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.