पायपुसनी खाली ठेवा ही 1 वस्तू; पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही.!

अध्यात्म

आज आपण वास्तुशास्त्रातील एक असा उपाय जाणून घेणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील जवळ जवळ सगळ्या समस्या संपुष्टात येतील. तुमच्या बाबतीत कधी असे झाले का ? तुम्ही अगदी मनापासून काम करत आहेत. विनाकारण अगदी काहीही कारण नसताना तुमच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत तरी तुम्ही परेशान झालाय की असं का होतय? पैसा थांबत असेल तर हा उपाय नक्की करा कारण हा उपाय केल्याने आपल्याला फक्त पाच रुपयांमध्ये हा उपाय करता येतो.

आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे.आपले प्रवेशद्वार आहे की ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये लोक आत येतात आणि आपल्या घरातून लोक बाहेर जातात. या आपल्या घराला स्वतः लोकांची नजर लागत असते. बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येत असतात त्यांची दृष्टीही आपल्या घरावरती पडत असते आणि हे लोक आपल्या घरात येताना त्याच्या बरोबरच सकारात्मक तसेच नकारात्मक या दोन्ही प्रकारची ऊर्जा घेऊन येत असतात.

सकारात्मक ऊर्जा आपल्याला फायदेशीर आहे मात्र नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा आपल्या कामामध्ये अडथळा येण्यास सुरुवात होते तेव्हा नकळत आपल्या घरामध्ये जास्त वाढते तेव्हा तेव्हा वास्तुदोष निर्माण होत असतो आणि मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या कामाला यश येत नाही. तुम्ही कितीही मेहनत करा,तुमच्याकडे पैसा येत नाही.आज आपण जो उपाय करणार आहोत तो अतिशय साधा आहे पण प्रभावी आहे.

हे वाचा:   हे ३ गुण असणारी व्यक्ती घरात नेहमीच आणते धन; तुमच्या घरात सुद्धा अशी स्त्री आहे का.?

त्याचे परिणाम तुम्हाला अगदी एका दिवसातच दिसायला लागतील.ही एक वस्तू आपण आपल्या पायपुसणी च्या खाली ठेवायचे आहे म्हणजे आपल्या घरामध्ये येताना वस्तू पाय पुसणी खाली आपल्याला ठेवायची आहे. ही गोष्ट आपल्या घरासमोर जे कापड असते त्याला आपण पाय पुसनी असे सुद्धा म्हणतो. जेणेकरून त्या ठिकाणी पायपुसणी वरून जेव्हा लोक आत मध्ये येतात तेव्हा त्या पायपुसणी च्या खाली आपल्याला एक छोटीशी वस्तू ठेवायचे आहे ,जी वस्तू अशी आहे की ती व्यक्ती मधील सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल.

तुमच्या घरामध्ये जे लोक येतात किंवा कोणत्या प्रकारचे पाळीव प्राणी असतील मांजर असेल तर असेल जे जे काही तुमच्या घरामध्ये आत मध्ये येत आहे त्या सर्वांना मधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम ही गोष्ट करणार आहे आणि याचा परिणाम असा होतो की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मग तुमची कामे फटाफट होऊ लागतात.

वास्तुशास्त्रामध्ये या गोष्टीचे मोठे महत्त्व आहे ही वस्तू आहेत ती अतिशय साधी सोपी वस्तू बाजारात अगदी पाच रुपयांमध्ये तुम्हालाही वस्तू मिळेल. हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा आहे आणि आपण पायपुसणी च्या खाली आपल्याला तुरटी किंवा तुरटी पावडर टाकायची आहे. जर तुम्ही हा प्रयोग केला तर एका आठवड्याने बदला व दुसरी तुरटी आणून टाका.

हे वाचा:   धनकुबेर व महालक्ष्मी दोघांना प्रसन्न करायचा 1 उपाय; पैसा प्राप्त करण्याचा महत्त्वाचा उपाय.!

तुम्ही ठेवलेल्या एका आठवड्यानंतर आणि ती पाण्यामध्ये टाकून द्या किंवा पाणी नसेल तर तुम्ही तुमच्या टॉयलेट किंवा तुमच्या बेसिनमध्ये सुद्धा टाकून देऊ शकतात.त्या तुरटी मध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि म्हणून ती आपल्या घरात आपण ठेवायचे नाहीये पण वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे, जेणेकरून संपूर्ण नकारात्मक उर्जा त्यातुन बरोबर निघून जाईल आणि नवीन दुसरी तुरटी आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहे.

हा अतिशय साधा सोपा उपाय तुमच्या जीवनातील अनेक अनेक अडचणी दूर करतो यामुळें तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागतो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होऊ लागते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होत असते आणि माता लक्ष्मी वास्तव्य करते, तिचा सहवास असतो म्हणून अत्यंत साधा सोपा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.