फणसाच्या बीयांचा असा वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; खूपच फायदेशीर आहेत या बिया.!

आरोग्य

सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला बाजारामध्ये फणसाचे गर सहज पाहायला मिळतात. फणसाचे फळ हे पावसाळ्याच्या हंगामामध्ये खूप प्रमाणामध्ये दिसते.हे फळ प्रामुख्याने कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उगवते त्याचबरोबर सध्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे या फळाची लागवड सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.

हे फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या फळाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. हे फळ बाहेरून जरी काटेरी दिसत असले तरी आतून मात्र त्यामध्ये भरपूर प्रमाणात गोडवा असतो. असे फळ आपण नेहमी खायला पाहिजे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला फणसाबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला जाणून घेऊ या त्याबद्दल..

फणस फळ हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत मानाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.एक कापा आणि एक बरका. या फळाचे गर खाताना यामध्ये बी सुद्धा उपलब्ध असते आणि ही बी अत्यंत महत्त्वाची असते. फणसाचे गर खाताना अनेकदा फणसातील बी फेकून देतो परंतु या बी चे अनेक आयुर्वेदिक उपचार आहेत.

हे वाचा:   फक्त पंधरा दिवस या पद्धतीने बनवलेले लिंबू पाणी प्या : वजन चेक करा फक्त १५ दिवसात ८ किलो वजन कमी नाही झाले तर आयुर्वेद सोडून देईल ......!!

औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला माहिती नसतात म्हणून अनेकदा आपण या बाबीकडे दुर्लक्ष करत असतो परंतु जर तुम्ही सुद्धा असे दुर्लक्ष करत असाल तर आत्ताच सावध व्हा कारण की ही बी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. या बी चे सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये असंख्य आजार दूर करण्याची क्षमता असते त्याचबरोबर अनेक पुरुषांना वीर्याची समस्या असते.

अनेकांचा स्पर्म काऊंट कमी असतो. अशा वेळी आपल्या शरीरातील स्पर्म काउंट वाढवण्यासाठी ही बी मजबूत फायदे देत असते त्याचबरोबर अनेकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी होत असते. या समस्यांवर रामबाण औषध म्हणून फणसाची बी उपयुक्त ठरते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्रक्रिया करायची आहे.

फणसाचे गरे खाऊन झाल्यानंतर उरलेल्या ज्या बिया असतात त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्या व्यवस्थित भाजल्यानंतर त्यांची साल काढून आतील जो गर असतो तो आपल्याला खायचा आहे असे केल्याने तुमच्या शरीराला खूप सारी पोषकतत्व मिळणार त्याचबरोबर फणसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विटामिन्स उपलब्ध असतात. विटामिन ए, विटामिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यासाठी मदत होते म्हणून हे फळ खाताना त्याच्या बिया सुद्धा खा.

हे वाचा:   अपचनाचा त्रास थांबून वजनही होईल कमी; एकदा हे उकळून प्या, पोट दुखणे, पोट फुगणे यावर रामबाण आहे हा उपाय.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.