देवघरात करा हा छोटासा उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने घर नेहमी प्रसन्न राहील.!

अध्यात्म

धनलाभ होण्यासाठी, पैसा प्राप्ती होण्यासाठी आपल्याकडे आलेला पैसा टिकवण्यासाठी आपण दररोज देवाकडे प्रार्थना करत असतो. देवपूजा करत असतो. आपण देवघरामध्ये देवांचे पूजा करत असतो, तेव्हा ते देवघरामध्ये जे कापड असते ते कोणत्या रंगाचे असते त्याने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा राहील. याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तसेच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झालेली आहे की नाही त्याच्यावरून आपल्याला काही संकेत मिळत असतात.

जर तुमचा उजवा हात असेल किंवा उजवा पाय असेल किंवा तुमच्या शरीरातील कोणताही उजवा भाग खाजत असेल तर समजुन जा की तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊ लागली आहे. कधी कधी असेही होऊ शकते की तुम्ही या रंगाचा कापड वापरल्याने तुमच्या खिशातील पैसे आपोआप खाली पडतील किंवा तुमच्या खिशातील तुम्ही रुमाल काढू लागले तर आपसूकच ते पैसे खाली पडतील तसेच हा अतिशय शुभ संकेत आहे की तुमच्याकडे लवकरच पैसे येणार आहेत.

तुम्ही धनवान बनणार आहेत त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्याला पैसे देत असाल किंवा घेत असाल अशा वेळेस जर पैसे खाली पडले तर समजुन जा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन पैशांचा वर्षाव होणार आहे. जर स्वप्नामध्ये मौल्यवान वस्तू दिसणे जसे की मोती असेल, हिरा असेल केव्हा सोने चांदी असेल तर माता लक्ष्मी चा कृपाशीर्वाद तुमच्यावर लवकरच होणार आहे.जर कोणाला स्वप्नांमध्ये कुंभार मातीचे मडके बनवत असताना दिसला तर हा सुद्धा शुभसंकेत आहे. सकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आगमन होण्याची वेळ असते.

हे वाचा:   गव्हाच्या पिठात टाका या झाडाची ११ पाने; पैसा इतका येईल कि माता महालक्ष्मी सदैव घरात राहील.!

जर तुमच्या घरांमध्ये एखादा गरजू व्यक्ती आला तर त्याची गरज भागवण्यास नकार देऊ नका कारण त्याचे गरज भागवल्याने मोठे आशीर्वाद मिळतात व आपल्याकडे येणारे वसुली ती सहज आपल्याकडे येते. जर तुम्हाला स्वप्नांमध्ये चेक लिहिताना स्वप्न पडत असेल तर समजून जा की तुम्हाला मोठे वारसा हक्क मिळण्यास प्राप्ती होत आहे किंवा तुमचा मोठा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नफा होण्यास मोठा फायदा आहे.

गुरुवार हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि हा माता लक्ष्मीचा दिवस असतो त्यादिवशी जर तुम्हाला एखादी कुमारिका अविवाहित मुलगी तुम्हाला पिवळ्या वस्त्रांमध्ये जर दिसली तर लक्षात घ्या की हा पिवळा रंग भगवान विष्णूचा अतिशय प्रिय रंग आहे आणि हे अतिशय शुभ संकेत आहे आणि तुम्ही पिवळं जे देवघरामध्ये वस्त्र अंथरला आहे ते अतिशय योग्य पद्धतीने अंथरलेला आहे आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे त्याचप्रमाणे दीपावलीचा सण हा अतिशय शुभ समजला जातो.

जर या दीपावलीच्या सणांमध्ये तुम्हाला एक स्त्री साजशृंगार मध्ये दिसली जसे की खूप सोने अंगावर घातलेले आहे, मोठा शृंगार केलेला आहे अशी स्त्री जर तुम्हाला दिसली तर तुम्ही समजुन जा की माता लक्ष्मी तुम्हाला कृपा आशीर्वाद देत आहे. देव घरामध्ये आपण कोणत्या रंगाचा कापड अंथरावा तर ते लाल रंगाचे कापड अंथरावे.

हे वाचा:   वट सावित्री पौर्णिमा २०२२: महीलांनी चुकुनही करु नका ही कामे...सेवेच फळ मिळत नाही...उलटे पतीचे आयुष्य कमी होते

माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लाल रंगाच्या वस्तू माता लक्ष्मीची अतिशय आवडतात म्हणून आपल्या देवघरामध्ये लाल रंगाचे कापड नक्की ठेवा. यंत्र आणि त्यावर देवी दैवतांची पूजा करा त्याचप्रमाणे ते वेळोवेळी वस्त्र स्वच्छ करायला हवे. बरेच जण असे करतात की ते वस्त्र जाणीवपूर्वक ते वस्त्र स्वच्छ केले जात नाही त्याचप्रमाणे तुमच्या देवघरा बरोबरच तुमच्या तिजोरीमध्ये लाल रंगाचा वस्त्र ठेवू शकता. देवपुजे करताना कापूर असेल व शुद्ध तुपाचा दिवा असे ते प्रज्वलित करावा.

अगरबत्ती लावा. सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते आणि तसेच आपल्या तुळशी मातेला सुद्धा शुद्ध तुपाचा दिवा लावण्यास विसरु नका. तुळशी मातेची सुद्धा आपण मनोभावे पूजा करायला हवी त्याचप्रमाणे आपण जर असे केले तर आपल्या घरांमध्ये धनाची व पैशांची समस्या कधीही राहणार नाही आपल्या घरामध्ये उन्नती होईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.