प्रवासापूर्वी करा फक्त हे काम; आयुष्यात तुमच्या गाडीचा कधीच अप’घा’त होणार नाही.!

अध्यात्म

सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी नवीन वस्तू विकत घेत आहेत. स्वतःची बदललेली जीवनशैली आणि स्वतःची हौस भागवण्यासाठी प्रत्येकाकडे स्वतःची कार गाडी असणे हे आजच्या जीवनामध्ये एक लाईफ स्टाईल फॅशन झालेला आहे त्यामुळे प्रत्येकजण स्वतःची नवीन गाडी विकत घेत आहे परंतु ही गाडी विकत घेत असताना अनेकदा रस्त्यावर होणारे अपघात हा सुद्धा एक गंभीर विषय बनलेला आहे.

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी धावपळ करत असताना आपण अनेकदा वेगाने सुसाट गाडी चालवत असतो.कोणतीही वेगमर्यादा लक्षात न घेता सुसाट पळत असतो आणि अशा वेळी अनेकदा आपले नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते आणि सध्याच्या काळामध्ये अनेक बातम्या आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे.

या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असतानाच आपण काही काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं परंतु ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जेणेकरून आपल्या गाडीचे अपघात होणार नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असा कोणता उपाय आहे.तो उपाय केल्याने आपल्या गाडीचे व आपले अजिबात नुकसान होणार नाही व अपघात सुद्धा होणार नाही याबद्दलची महत्त्वाची विशेष माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हे वाचा:   या नंबरची नोट मिळाली तर चुकूनही सोडू नका; इतका पैसा येईल कि मोजताही येणार नाही.!

जेव्हा कधी आपण गाडीमध्ये बसू ,गाडीची ड्रायव्हिंग करू अशा वेळी सुरुवातीला आपल्या सीटला हात लावून आपल्या इष्ट देवतेचे व कुलदेवतेचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे व हात जोडून मनोभावे प्रार्थना सुद्धा करायचे आहे व त्याचबरोबर मनामध्ये एक संकल्प करायचा आहे की माझ्या मागे माझे दैवत आहेत, त्यांची कृपादृष्टी माझ्यावर आहे त्यामुळे मी गाडी चालवत असताना माझ्याकडून कोणाला काहीच त्रास होणार नाही किंवा कोणत्याच वाईट शक्तीचा मला गाडी चालवताना स्पर्श व त्रास होणार नाही.

असा एक मनामध्ये संकल्प करायचा आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन यातून आपल्याला गाडी चालवायची आहे. त्याचबरोबर आपले इष्ट दैवत व कुलदैवत आपल्या कुटुंबाचे नेहमी संरक्षण करत असतात म्हणूनच अशा पद्धतीचा संकल्प केल्याने आपले कुलदैवत व इष्ट दैवत आपल्या गाडी ला होणाऱ्या अपघातापासून सुद्धा तुमचे संरक्षण करू शकते तसेच एखाद्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला गाडी ला एक फुल अवश्य वाहा.

हे वाचा:   उद्या सकाळी 10:30 वाजता होईल चमत्कार; या 6 राशींचे अचानक चमकून जाईल भाग्य.!

गाडीला अगरबत्ती लावा, अगदी आपण जसे आपल्या घरातील सदस्यांना प्रेम करतो त्यांची काळजी घेतो अशाच पद्धतीने गाडीची सुद्धा काळजी घ्या. या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे कुलदैवत इष्टदैवत गाडीला अपघात होण्यापासून तुमचे संरक्षण करतील. हा उपाय अतिशय साधा सोपा परंतु तेवढाच प्रभावी असल्याने तुम्हाला त्याचे फळ आवश्यक मिळू शकते म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.