हा आहे लिंबू चा सर्वात महत्त्वाचा उपाय; फक्त या लिंबूचे करा चार तुकडे आणि याठिकाणी फेका.!

अध्यात्म

तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये लिंबूला विशिष्ट महत्त्व देण्यात आलेले आहेत. या लिंबू च्या आधारे आपण अनेक प्रभावी शक्ती प्राप्त करू शकतो त्याच बरोबर या शास्त्रांमधील तसेच वास्तुशास्त्र मध्ये लिंबु एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. लिंबू च्या आधारे आपण अनेक रहस्य यश प्राप्त करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत ते पूर्णपणे दूर करू शकतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला भगवान हनुमान यांची कृपा सुद्धा प्राप्त होणार आहेत. असे म्हटले जाते की कलियुग मध्ये असे एकमेव हनुमान जी आहेत ज्यांचा वास्तव्य या भूतलावर आहे तसेच लिंबू व लवंग जर एकत्र आले तर आपल्याला अशी प्रभावी शक्ती प्राप्त होते जी आपल्या सगळ्या संकटांना मधून मुक्तता देत असते. लिंबू व लवंग यांच्या एकत्रित येणे यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट संकट आहे ते पूर्णपणे दूर होऊन जातात जर आपले काम पूर्णपणे होत नसेल, कामांमध्ये नेहमी अडथळा येत असेल, आपल्यावर कोणी वाईट शक्ती तसेच नजर दोष केलेला असेल तर त्या सगळ्या वाईट शक्ती पूर्णपणे दूर होऊन जाण्यास मदत होते.

हे वाचा:   स्त्रिया आपल्या पार्टनरला हि गोष्ट विचारण्यास खूप लाजतात.. पण त्यांना याची खूप गरज असते म्हणून स्त्रिया अशाप्रकारे.. पुरुषांनी नक्की पहा

हा उपाय करण्यासाठी आपल्याला बाजारातून लिंबू घेऊन यायचे आहे. हे लिंबू एका ग्लासमध्ये पाणी भरून त्यामध्ये लिंबू टाकायचे आहे. रात्रभर भिजवून ठेवायचे आहे त्यानंतरच या दोन लिंबू मधील जे लिंबू आपल्याला फ्रेश दिसणार आहे, तो लिंबू आपल्याला हा उपाय करण्यासाठी निवडायचा आहे आणि उरलेले जे पाणी आहे ते अभिमंत्रित असल्यामुळे आपल्या घराच्या चारही दिशेला शिंपडून एक प्रभावी रेषा तयार करून घ्यायची आहे.

असे केल्याने आपल्या घरात भविष्यात कधीच साप विंचू अशा प्रकारचे प्राणी घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर आपल्याला या लिंबू ला हळद-कुंकू वाहून या लिंबू मध्ये लवंग लावायचे आहेत आणि आपल्या घरातील जी मुख्य सदस्य आहे. जे कमवतात आहे त्यांच्या अंगावरून फिरवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला सात वेळा लिंबू अंगावरून फिरवायचा आहे.

जर एखाद्या विद्यार्थ्याला खूप मेहनत करून सुद्धा विद्या प्राप्त होत नाही आहे त्याचे अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे अशा वेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. एखाद्या व्यक्तीला भरपूर प्रयत्न करून सुद्धा नोकरी लागत नाही आहे , नोकरीत यश प्राप्त होत नाही आहेत नोकरीत समाधान एका ठिकाणी टिकून राहत नाही.

हे वाचा:   मांजर आडवे जाणे चांगले की वाईट.? परिणाम जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

अशा वेळेस सुद्धा जर आपण हा लिंबू व लवंग चा उपयोग केला आणि त्याच्या अंगावरून सात वेळा लिंबू उतरवून टाकला तर हा उपाय त्याला लागू होतो. हा अतिशय साधा सोपा परंतु सिद्धू उपाय असल्याने या उपायाचे परिणाम आपल्याला सात दिवसांमध्ये पाहायला मिळतात म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी दुःख संकट , पिडा आहे त्या पूर्णपणे नष्ट करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.