गाईला कधीच चुकून माखून पण या वस्तू खाऊ घालू नका; नाहीतर घरात येते कायमची गरिबी.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्मात सर्व देवी-देवतांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीचे पूजन खूप मोठ्या प्रमाणावर केले जाते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीमध्ये 33 कोटी देव असतात अशी मान्यता आहे त्याचबरोबर गाईला माता महालक्ष्मी चे स्वरूप सुद्धा मानण्यात आलेले आहे. जी व्यक्ती गायीची मनापासून पूजा करते ,अर्चना करते अशा व्यक्तीला खूप मोठे पुण्य प्राप्त होते असे अनेक धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले आहे.

गाईचे पूजन व सेवा जी व्यक्ती मनापासून करतात त्यांच्या जीवनात नेहमी सुखसमृद्धी व समाधान नांदते. गाईच्या पोटा मध्ये त्रिदेव निवास करतात असे म्हटले जाते त्याच बरोबर ब्रह्म विष्णू महेश यांचे पूजा करण्याचे पुण्य सुद्धा आपल्याला जायचे पूजा केल्यामुळे मिळते. गाईचे पालन पोषण सेवा व पूजन करीत असत आणि खाऊ घालण्याचे आपली फार पूर्वी पासून ची परंपरा आहे. लक्ष्मीचे पूजन केल्याचे पुण्य फळा चे आपल्याला प्राप्त होते. आपण गाईला पोळी खायला देतो ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे.

जर आपण सुद्धा गाईला खाण्यास पोळी देत असू अतिशय चांगले आहे परंतु गाईला पोळी घालताना काही चुका टाळणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. आपल्याला त्या बदल्यात पुण्य नाही तर संकटे व अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून गाईला पोळी खाऊ घालताना या चुका टाळा. पोळी खाऊ घालताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. गाईला कधी शिळी पोळी खायला देऊ नये व गरम गरम पोळी काढून ठेवतो.

आपल्याला वेळ नसल्या कारणाने आपल्या सवडीप्रमाणे आपण खायला देत येतो परंतु तोपर्यंत पोळी शिळी होऊन जाते आणि अशी रात्रीची व शीळी पोरी जर आपण गाईला दिली तर आपल्याला पाप मिळते आणि आपण पापाचे भागीदार होतो म्हणून चुकून सुद्धा गाईला शिळी चपाती खायला देऊ नये. नवीन बनत असलेल्या गरम पोळी खायला द्यावी. गाईला खाऊ घालत असताना आपण गाईला कोरडी पोळी खायला देतो म्हणजे नुसती कोरडी पोळी गाईला खायला देतो.

हे वाचा:   बाळाची भाग्यरेषा लिहणाऱ्या सटवाई देवीचे रहस्य पहा..झोपेत हसणाऱ्या बाळास ‘सटवाई हसविते'..बाळाची सटवाई का करतात?

असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते कारण की गाईला कोरडी पोळी अजिबात खायला देऊ नये त्यासोबत दूध किंवा तुप तसेच हरभरे सोबत टाकून खायला द्यावे.आपण जेवताना कधी कोरडी पोळी चपाती खातो का? नाही ना.. मग आपण गाईला कशा पद्धतीने देऊ शकतो म्हणूनच आपल्याला गाईला पोळी देताना ती पोळी कशासोबत तरी खायला द्यायला हवे. कोरडी पोळी खायला देऊ नये त्यानंतर गाईला पोळी खाणे देण्याबाबतचा एक विशिष्ट असा नियम आहे.

अनेक जण द्यायला पोळी देतांना पहिली पोळी देत असतात परंतु गाईला पहिली पोळी अजिबात देऊ नये त्यानंतरची दुसरी पोळी खायला खायला द्यायला हवी. अनेक जण पहिली पोळी देत असतात कारण पहिली पोळी व्यवस्थित येत नाही त्याच बरोबर जेव्हा आपण पहिली चपाती करत असतो तेव्हा त्या चपातीवर अग्निदेवता चा अधिकार असतो म्हणूनच दुसरी चपाती किंवा कोई गायीला नैवेद्य म्हणून खायला आवश्य द्यायला पाहिजे.

गाईला कधीच ऊष्टी व आपल्या हातातील पोळी खायला अजिबात देऊ नये ,हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि असे केल्याने भविष्यात आपल्यावर संकटे सुद्धा येऊ शकतात त्याचबरोबर गाईला चपाती किंवा पोळी खाऊ घालत असताना कधीही फेकून देऊ नये. अनेक वेळा आपण गाईला चपाती खाऊ घालताना घाबरत असतो म्हणून आपण लांबून चपाती फेकून देतो हे असे करणे अत्यंत चुकीचे मानले गेलेले आहेत म्हणून जेव्हा कधी आपण गाईला चपाती देऊ तेव्हा ती एखाद्या भांड्यामध्ये टाकून किंवा गुराखी असतो त्या व्यक्तीकडे चपाती द्यायला हवी परंतु द्यायला चपाती फेकून देणे अत्यंत अशुभ चुकीचे मानले जाते.

हे वाचा:   खूपच भाग्यशाली असतात ज्यांच्या हातावर असते अशाप्रकारची विष्णुरेखा.!

गाईला पोळी खाऊ घालत असताना अगदी स्वच्छता पाळणे अत्यंत गरजेचे आहे आणि आपण गाईला नैवेद्य किंवा काही वस्तू पदार्थ खाऊ घालत असताना चांगले पदार्थ आपण आणि उरलेला चारा असतो तो गाईला देत असतो परंतु असे करू नये. जेव्हा आपण एखादी भाजी घेत असतो अशा वेळी चांगली भाजी आपण जेवण करतो आणि उरलेला कचरा असतो गाईला खाऊ घरात असतो अशा वेळीसुद्धा हे कृत्य चुकीचे ठरते त्यामुळे आपण पापाचे धनी बनतो.

गाईला नेहमी गुळ खाऊ घालने अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे व त्याचबरोबर अनेक शास्त्रांमध्ये शुभ मानले गेलेले आहे म्हणून गाईला होईल व गूळ देणे अत्यंत चांगले असते त्याच बरोबर तुम्ही गाईला पालक सुद्धा खायला देऊ शकतात. गाईला पालक खाल्ल्याने आपल्या कुंडलीत राहू दोष असतात ते पूर्णपणे दूर होऊन जातात व जेव्हा आपण गाईला काही पदार्थ खाऊ घालत असतो अशा वेळी गाईच्या पायाखालची माती आपल्या कपाळाला नक्की लावा ,असे केल्याने आपल्याला पुण्य लागते. त्याचबरोबर असे मानले जाते की जेव्हा आपण गाईच्या पायाखालची माती कपाळाला लावतो तेव्हा आपण तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य आपल्याला लाभते म्हणून गाईला पोळी खाऊ घालत असताना विशिष्ट नियमाचे पालन करूनच गाईला पोळी खाऊ घालायला हवी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.