फक्त हे छोटेसे झाड घरात लावा, घरातील सर्व विषारी घटक शोषून घेईल; ऑक्सिजन राहील १००% शुद्ध.!

आरोग्य

ऑक्सीजन आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. सध्या परिस्थिती ऑक्सिजनचे महत्त्व अधिकच अधोरेखित झालेला आहे. अनेक रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे.अनेक काळा पासून आपल्याला झाडापासून ऑक्सिजन मिळतो आहे. पूर्वी पृथ्वीवर मुबलक प्रमाणात होती परंतु आता फारसी झाडे नसल्याने त्यामुळे पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढलेला आहे यामुळे सामान्य तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे.

अनेक सामाजिक संस्था वृक्ष लागवडी बाबत जनजागृती करत आहेत परंतु प्रत्येकाने आपली स्वतःची जबाबदारी ओळखून एक तरी झाड लावायला हवे.नुसते झाड लावायचं नाही तर त्याचं त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्या पर्यंत संगोपन करायला पाहिजे. आपण हे महान कार्य हाती घेऊन पण सध्या परिस्थिती आपल्या घरात भरपूर ऑक्सिजन मिळावा, घरातील हवा शुद्ध राहावे यासाठी एक झाड आपण घरात आपल्या कॉलनीत किंवा बॉटल मध्ये लावू शकतो.

वड आणि पिंपळ हे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी झाडे आहे परंतु आपण आपल्या घरामध्ये लावू शकत नाही.मग कोणतं झाड घरात लावू शकतो? आणि ज्यांनी आपल्या घरातच ऑक्सिजन भेटणार आहे? असे एक विशेष झाड म्हणजे याला सूर्यप्रकाशाची देखील गरज लागत नाही. तुम्ही तुमच्या घरात तुमच्या बेडरूममध्ये देखील लावू शकता. यामुळे हवा हवा शुद्ध होऊन प्रदूषण मुक्त होते.

हे वाचा:   अत्यंत मौल्यवान पण दुर्लक्षित आहे हि वनस्पती; प’क्षाघा’तावर अत्यंत गुणकारी आहे हि वनस्पती.!

घरातील हवेत कार्बन मोनॉक्साइड आणि रेडिएशन असे विषारी घटक असतात हे आपल्याला ऑक्सिजन पुरेसे देत नाही सध्या ऑक्सीजन बरोबरच आपला ताणतणाव सुद्धा खूप वाढलेला आहे. आपल्या घरात मोबाईल टीव्ही वाय फाय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे त्याच्याकडून खतरनाक रेडिएशन्स बाहेर पडतात ते आपल्यासाठी हानीकारक असते. हे कुंडीतील रोपटे अँटी रेडिएशन म्हणून काम करतो. कॅन्सर सारख्या संभाव्य धोक्यापासून देखील तुम्हाला वाचवतो.

विज्ञानाबरोबरच वास्तुशास्त्राचा देखील याला आधार आहे. वास्तुशास्त्रानुसार कुटुंबामध्ये काही वैवाहिक समस्या असतील , नेहमी वाद होत असतील तर या समस्या देखील या झाडाने दूर होतील. किंवा हे झाड पृथ्वी, पाणी, अग्नी,धरती याचे प्रतिनिधित्व देणारी ठरते. हे झाड आपण प्लास्टिकच्या बॉटल कुंडीमध्ये आपल्या घरामध्ये लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार लकी मांनलेले आहे हे झाड म्हणजे मनी प्लांट चे झाड. आपल्या आजूबाजूला अनेकदा मनी प्लांट चे झाड पाहायला मिळते.हे झाड नक्की सर्वांनी लावलं पाहिजे ज्याने आपल्या घरात ऑक्सिजन वाढणार आहे आपल्या घरातील आनंद वाढणार आहे आणि आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार देखील येणार.

हे वाचा:   वर्षभर निरोगी राहण्यासाठी फक्त 5 वेळेस दुध असे घ्या; रक्त कमी, मासिक पाळीचा त्रास, सांधेदुखी यासारखे आजार होतील पूर्णपणे गायब.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.