फक्त हा १ उपाय करा; आयुष्यात पुन्हा कधी दारू आणि तंबाखूला तुम्ही हात लावणार नाहीत.!

आरोग्य

बहुतेक वेळा आपण मजाक मस्ती मध्ये दारू तंबाखू यासारख्या पदार्थांचे सेवन करत असतो परंतु या पदार्थांचे सेवन कालांतराने आपली एक सवय बनून जाते आणि ही सवय सोडवण्यासाठी आपण अनेक उपचार करत असतो पण काही केल्या आपली सवय काही सुटत नाही. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की अनेक जण तंबाखू दारू व अन्य वाईट गोष्टींच्या आहारी गेलेले आहेत यामुळे अनेक शारीरिक समस्या सुद्धा निर्माण झालेले आहे आणि कॅन्सरसारखे आजार सुद्धा निर्माण झालेले आहेत.

तुम्हीसुद्धा तंबाखू दारू सोडण्यास इच्छित आहात तर आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर तुमची दारू ला हात लावण्याची तसेच तंबाखू खाण्याची इच्छा अजिबात होणार नाही ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते अगदी घरगुती व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आल्याची काही तुकडे करायचे आहेत त्यानंतर या तुकड्यांना लिंबूचा रस लावायचा आहे आणि हे तुकडे आपल्याला उन्हामध्ये चांगल्या पद्धतीने सुकू द्यायचे आहेत.

हे वाचा:   फुफ्फुस १००% स्वच्छ, ऑक्सिजन लेवल नेहमी राहील १००, कफ खोकला मिनिटांत होईल गायब.!

ज्या व्यक्तींना वारंवार गुटखा खाण्याची सवय आहे काही केल्या ती सवय सुटत नाही आहे. बहुतेक वेळा जी लोकं गुटखा खातात त्या पदार्थांमध्ये सल्फर भरपूर प्रमाणामध्ये असते आणि या सल्फर मुळे त्यांना जिभेला चटक लागत असते अशावेळी जर तुम्हाला गुटखा सोडायचा असेल तर जे आपण आल्याचे सुकवलेले तुकडे घेतलेल्या आहेत.

जेव्हा जेव्हा आपल्याला त्याची म्हणजेच गुटखा ची आठवण येईल तेव्हा या तुकड्यांचे सेवन करायचे आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काही लवंग घ्यायचे आहेत आणि या लवगांना लिंबू च्या अर्ध्या फोडी मध्ये रुजवायचे आहेत ,जेणेकरून त्या फोडी मध्ये 6- 7 लवंग राहतील त्यानंतर लवंग सुद्धा आपल्याला उन्हामध्ये चांगल्या पद्धतीने सुकवायचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दारू पिते तेव्हा त्याच्या शरीरातील फॉस्फरसचे प्रमाण कमी होते.

अशा वेळी लवंग खूप महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर दारूमध्ये जर तुम्ही हायड्रोक्‍लोरिक आम्ल मिसळले तर त्याचा उग्र वास येऊ लागतो आणि हा वास दारू पिणाऱ्या व्यक्तीला सहन होत नाही. जेव्हा कधी आपल्याला दारू पिण्याची इच्छा होईल अशा वेळी लिंबू मधील एक एक लवंग तुम्ही खाऊ शकता असे केल्याने तुम्हाला दारू पिण्याची इच्छा होणार नाही.

हे वाचा:   फक्त १ पान, हिरड्यांची सूज, तोंडाचा घाण वास आणि पोट २ मिनिटात करते साफ..!

तसे पाहायला गेले तर जर आपल्याला कोणतीही गोष्ट सोडायची असेल तर त्यासाठी आपली इच्छा शक्ती प्रबळ असायला हवी याकरिता त्या व्यक्तीला जास्तीत जास्त वेळ द्या. त्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या अशा कामांमध्ये गुंतवून ठेवा. जेणेकरून त्याला दारू व अन्य वाईट पदार्थांची आठवण येणार नाही असे केल्याने त्या व्यक्तीपासून हळूहळू दारू लांब पळत जाईल व तो व्यक्ती चांगल्या मार्गाने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करू लागेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.