1 मिनिटात पोटातील घाण बाहेर फेका; कोणत्याही प्रकारचा मुळव्याध असेल तर ऑपरेशन आधी फक्त 7 दिवस करा हा उपाय.!

आरोग्य

जर तुम्हाला पोटाचा त्रास असेल ,पोट साफ होत नसेल ,मुळव्याध ,मुळव्याध रक्ताचा असेल, फिशर त्याचबरोबर ऍसिडिटी, पोट वारंवार दुखत असेल यासारखे अनेक समस्या जर असेल तर आजच्या लेखामध्ये सांगितले माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आजच्या उपायांमध्ये आपण मुळव्याध बद्दल अनेक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

त्याच बरोबर बहुतेक वेळा ऑपरेशन करून सुद्धा मुळव्याध पुन्हा होत असतो, अशा वेळी जर आपण आपरेशन करण्याआधी काही दिवस हा उपाय केला तर काही दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचे रिझल्ट चांगली पाहायला मिळणार. हा उपाय अतिशय साधा सोपा असला तरी त्याचा रिझल्ट मात्र अत्यंत लाभदायक व प्रभावी असा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा महत्त्वाचा मानला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शंभर ग्रॅम साजूक तूप लागणार आहे. वनस्पती तूप हा उपाय करण्यासाठी घ्यायचे नाही त्याचबरोबर तुपामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, जी आपल्या शरीरातील जे आतडे असतात ते मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाचे कार्य करतात.

हे वाचा:   पायात चमक भरणे, दबलेली सायटिका नस, पायाला मुंग्या येत असतील तर करा या तेलाने मालिश.!

त्याच बरोबर आतडी जेव्हा सैल होते तेव्हा मुळव्याध सारखा आजार सुद्धा उद्भवत असतो आणि या सैल झालेल्या आतडीला मजबूत देण्याचे काम साजूक तूप करत असते. हे तूप आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने गरम करायचा आहेत त्यानंतर आपला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे अंजीर.

अंजीर हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक मानले जाते. हा उपाय आपल्या सात दिवस करायचा आहे म्हणून सात अंजीर आपल्याला घ्यायचे आहे. अंजीर मध्ये नैसर्गिक दृष्ट्या भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्याने आपले पोट स्वच्छ होण्यासाठी मदत होते. त्यानंतर आपल्यालाही अंजीर चांगले उकळलेल्या तुपामध्ये टाकायचे आहे आणि अंजीर व्यवस्थित फुगल्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे पदार्थ एका काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे आहे.

हे वाचा:   लवंग खाण्याचे हे भयंकर फायदे जाणून व्हाल तुम्हीपण आश्चर्यचकित.!

अशा पद्धतीने आपल्याला रोज संध्याकाळी एक अंजीर खायचे आहे, असे केल्याने सात दिवसांमध्ये तुमच्या शरीरातील ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने होणार आहे हा उपाय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तसेच गर्भवती महिला सुद्धा हा उपाय करू शकतात. हा उपाय उपयुक्त असल्याने याचा कोणताही प्रकारचा असू द्या हा मुळव्याध तुम्हाला बरा झालेला जाणवून लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.