खवखव जाणवताच हा 1 पदार्थ वापरा; संसर्गाचा धोका पूर्णपणे करतो नाहीसा.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि घशाची होणारी खव खव लवकर थांबवा. सध्याच्या भयंकर परिस्थिती मध्ये प्रत्येक जण घरच्या घरीच उपचार करत आहे. प्रत्येकजण स्वतःची काळजी घेत आहे आणि या भयंकर परिस्थिती पासून स्वतःचे रक्षण कसे करता येईल याचा विचार सुद्धा करत आहेत म्हणून आजच्या लेखामध्ये आपण एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत आणि एक महत्त्वाचा उपाय सुद्धा जाणून घेणार आहोत, जेणेकरून भविष्यात जर आपल्याला अशी समस्या निर्माण झाली तर त्या समस्यांचे निराकारण आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

सध्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप आला तरी आपण चिंतेमध्ये असतो, अशावेळी घाबरून न जाता घरच्या घरी आपल्याला काही पदार्थ वापरून हा उपाय करायचा आहे. हा पदार्थ वापरून जरी आपण हा उपाय केला तरी आपली जी समस्या आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. हा उपाय साधा असला तरी तितकाच प्रभावी आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ वापरायचे आहे त्यातील पहिला पदार्थ म्हणजे कांदा.कांदा हा आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये कांदा सहज उपलब्ध असतो त्याच बरोबर कांद्याचे अंगी असे गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील वाईट विषाणू बाहेर काढण्याचे कार्य करत असतात.आपल्यापैकी अनेक जण जेवताना कच्चा कांदा खात असतात.

हे वाचा:   तुमच्या या चुकांमुळे आणि कारणांमुळे किडनी फेल होते...आजच जाणून घ्या आणि हे टाळा नाहीतर वेळ निघून जाईल

काहीजण मसाल्याच्या भाजी मधील कांदा खात असतात, या ना त्या कारणाने आपण कांद्याचे सेवन करत असतो म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी कांदा लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा बारीक वाटून घ्यायचा आहे आणि एका कपड्याच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यायचा आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स उपलब्ध असतात त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मध. मध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामधील अँटीबॅक्टरियल गुणधर्म उपलब्ध असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते.

त्याचबरोबर मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम यासारखे महत्त्वाचे मिनरल सुद्धा उपलब्ध असतात त्या नंतर आपल्याला एक चमचा मध वापरायचा आहे. हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्‍स केल्यानंतर चार तास तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक चमचा हे मिश्रण म्हणजे चाटण प्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय दिवसभरातून तीन वेळा करायचा आहे आणि हा उपाय जर आपण आठवडाभर जरी केला तरी वायरल इन्फेक्शन पासून आपले संरक्षण होईल.

हे वाचा:   सिताफळ खाणाऱ्यांना मिळतील आश्चर्यकारक फायदे; हे १० आजार कधी होणारच नाहीत.!

त्याचबरोबर सर्दी, खोकला ,ताप यासारख्या समस्येपासून सुद्धा मुक्तता मिळेल त्याच बरोबर सर्दीमुळे अनेकांचा घसा दुखतो ,खोकल्यामुळे घसा लाल होतो यासारख्या समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.