महिलांना आकर्षित करण्याचा अद्भुत उपाय; स्त्रिया तुमच्यामागे खूपच आकर्षित होतील.!

अध्यात्म

शास्त्रामध्ये चाणक्य शास्त्र अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर या चाणक्य नीति शास्त्र मध्ये असे काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आले आहेत जे आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उपयोगी पडत असतात. चाणक्यांनी व्यवहारी जीवन जगत असताना नेमकी कशा पद्धतीने व्यवहार करायला हवा, याबद्दल असे अनेक मार्गदर्शक तत्व ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे व त्याचबरोबर चाणक्य ही विद्वान होते.

त्यांनी आपल्या नितीनेच्या आधारावर राजा चंद्रगुप्त यांना राजगादी प्राप्त करून दिली होती. चला तर मग जाणून घेऊया चाणक्यांचे अशी काही रणनीती जी आपल्याला प्रत्यक्ष व्यवहार जगत असताना आपल्याला उपयोगी पडणार आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथांमध्ये अनेक असे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असे काही माहिती जाणून घेणार आहोत या माहितीची आपल्याला व्यवहारी जीवन जगत असताना नितांत गरज भासणार आहे.

आचार्य चाणक्य ने असे म्हणतात की ज्या पद्धतीने अनेक गाईंच्या समूहामध्ये एक वासरू तिच्या मागे मागे जात असतो त्याच बरोबर आपल्या जीवनातील अनेक चांगल्या कामांसाठी वाईट कर्मांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. एक वाईट कर्म सुद्धा आपल्या जीवना मागे फिरत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या जीवनातील रहस्य कोणाला सांगू नका अन्यथा लोक तुम्हाला नष्ट करु शकतील .तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगू देणार नाही म्हणून तुमची जे यश आहे रहस्य आहे ते कोणाला सांगू नका.

मनुष्याची कर्तव्य ही त्याच्या कर्मावरून ठरत असते जन्मावरून ठरत नसते म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्याने नेहमी सतर्क राहून कार्य करायला हवे. बरोबर कार्यस्थळ पाहून आपल्या जबाबदारी चे भान ठेवून स्वतःला सिद्ध करायला हवे. परमेश्वर हे मूर्तीमध्ये स्वतःच्या भावनांमध्ये आहे ,स्वतःच्या कामांमध्ये आहे. मनुष्याचा आत्मा हाच परमेश्वर असतो त्याचबरोबर पुस्तके ही माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

हे वाचा:   जर तुम्हाला हे नऊ संकेत मिळत असतील तर तुम्ही इतरांपेक्षा खूपच वेगळे आहात.!

जर आपण त्या चा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर पुस्तकेही एखाद्या आंधळ्या व्यक्तीसाठी आरसा कसा आहे त्या पद्धतीने ठरत असतात म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी पुस्तकांचा चांगल्या पद्धतीने वापर करायला हवा. आचार्य चाणक्य असेसुद्धा म्हणतात की एखाद्या राजाची महत्त्व त्याच्या भूजामध्ये असते. एका ब्राह्मणाचे महत्त्व त्याच्या वाणीमध्ये व अध्यात्मिक मध्ये असते त्याचबरोबर एका स्त्रीचे महत्त्व आहे तुझ्या वाणी मध्ये सौंदर्य मध्ये ,यौवन शक्ती मध्ये असते. दुष्ट व्यक्तीच्या आपण कितीही सन्मान केला व त्याला कितीही चांगल्या पद्धतीची वागणूक दिली तरी तो आपल्याला दुःख देत असतो. जे घडून गेले आहे त्याच्यावर दुःख व्यक्त करत बसू नये.

भविष्यातसुद्धा विचार करत बसू नये जे काही करायचे आहे ते आपल्याला आपल्या वर्तमान परिस्थिती वर विश्वास व लक्ष ठेवायचे आहे जर आपण आपल्या वर्तमान स्थितीवर विशिष्ट प्रमाणे लक्ष ठेवण्याचा आपला भविष्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने जात असतो जर आपण याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात सुद्धा अंधारमय ठरू शकतो. आचार्य चाणक्य असे म्हणतात की संकटामध्ये बुद्धीसुद्धा कामात येत नाही जी व्यक्ती त्या कार्यामध्ये श्रेष्ठ असेल ते कार्य त्या व्यक्तीने करायला हवे.

त्याचबरोबर आचार्य चाणक्य असे म्हणतात की शत्रू सोबत कधीच मैत्री करू नये, त्यामागे काही हेतू असू शकतो तसेच आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा या मागे काहीतरी महत्त्वाचा हेतू असतो आणि हा हेतू आपल्या भविष्यासाठी अत्यंत चुकीचा ठरू शकतो. किंवा कच्चे भांडे एकमेकांना आदळतात तेव्हा ते कुठून जातात परंतु जर एका अधिक पक्के भांडे जर कच्चा भांड्याला तुटले तर ते तुटत नाही अशाच पद्धतीने जेव्हा शत्रू आपल्याशी काही ना काही संधी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो आपल्याला पहिल्यापेक्षा अधिक सोडण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणून नेहमी चांगल्या संधीचा विचार करायला हवा.

हे वाचा:   133 वर्षानंतर बनत आहे महासंयोग..आज गटारी अमावस्या; या राशींचे भाग्य चमकणार पुढचे 12 वर्षं राजयोग !

आचार्य चाणक्य निर्मिती शास्त्रामध्ये महिला बद्दल सुद्धा असे काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत आचार्य चाणक्य घरातील स्त्री ही आपली माता-भगिनी आहे तिचा सन्मान नेहमी करायला हवा त्याचबरोबर प्रत्येक स्त्री ही आपल्या घरावर नेहमी प्रेम करत असते. स्त्रियांनी एक आईप्रमाणे वागले पाहिजे त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे व त्याच बरोबर एका बहिणीसारखे सुद्धा चांगले कार्य करायला हवे व रात्री एका प्रीतीप्रमाणे आपल्या पतीला खुश करायला हवे त्याचबरोबर आचार्य चाणक्य असेसुद्धा म्हणतात प्रत्येक गोष्टी महत्त्वाचे कारण म्हणजे माया.

ही मोहमाया आपल्या कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी बांधून ठेवते पण हीच मोहमाया एकमेकांना दूर करण्यासाठी कारणीभूत ठरते त्याचबरोबर आचार्य चाणक्य असे म्हणतात की कोणतीही संधी चांगली प्राप्त करण्यासाठी शत्रूला साथ कधीच देऊ नका कारण की जेव्हा एखाद्या गोष्टीला साथ देत असतो तेव्हा आपण सुद्धा त्याच गोष्टी सारखे पाहत असतो म्हणजे त्याचा अर्थ असा की आमच्या संघटने मध्ये जेव्हा चांगली येते तेव्हा चांदी सुद्धा सोन्याप्रमाणे दिसू लागते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.