अशी चपाती चुकून सुद्धा खाऊ नका अन्यथा तुमच्या कुटुंबासोबत घडतील या वाईट गोष्टी.!

अध्यात्म

काही झाले तरी चालेल परंतु अशी चपाती अजिबात खाऊ नका नाही तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतील. अशा दिसणाऱ्या चपाती अजिबात खाऊ नका,ही चपाती नाही तर तुमच्यासाठी काळ ठरू शकते. कसे काय ते हे आज आपण जाणून घेणार आहोत. असे म्हटले जाते की जेव्हा आपण घरातली चपाती खातो तेव्हा आपल्याला जेवढी ताकद प्राप्त होते तेवढी ताकद बाहेरच्या खाद्यपदार्थांमधून प्राप्त होत नाही.

यामध्ये कोणतीही शंका नाही की घरातील पदार्थ हे अतिशय पौष्टिक असतो आणि बाहेरचे पदार्थ ही यापेक्षा पौष्टिक असतात परंतु अनेक जण ही बाब दुर्लक्ष करून घराऐवजी बाहेरचे अन्नपदार्थ खाणे अधिक पसंती देत असतात. हे सगळे झाले स्वादिष्ट भोजना बद्दल परंतु आजच्या लेखामध्ये आपण चपाती बद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची चपाती नेहमी खात असाल तर तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अशी दिसणारी चपाती आणि या संख्यामध्ये खाणाऱ्या चपात्या तुमच्यासाठी भारी पडू शकतात.

यातील पहिली गोष्ट म्हणजे जेवण करत असताना कधीच ताटामध्ये तीन चपाती वाढवू नये कारण की या तीन चपाती वाढल्याने कधीच चांगले कार्य घडत नाही. असेसुद्धा म्हटले जाते की तीन तिघाडा काम बिघाडा. जेवण वाढत असताना आपण अनेकदा एका सोबत एकदाच तीन चपात्या वाढत असतो परंतु असे करणे अनेकदा अशुभ मानले गेले आहे. हे कदाचित आपणास माहिती नसेल म्हणूनच कधीही कुणाच्या काटा मध्ये एका वेळी तिन चपात्या अजिबात वाढवू नये.

हे वाचा:   या ४ राशींचे लोकं वयाच्या ३० वर्षानंतर बनतात करोडपती; जाणून घ्या या नशीबवान राशींबद्दल.!

जर एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला तिन चपात्या देण्याची वेळ आली तर अशावेळी शेवटची ती संपत्ती आहे ती दोन भागांमध्ये वाटून द्यावी यामुळे संख्यासुद्धा वाटली जाईल आणि तिन चपाती चे रूपांतर सुद्धा होऊन जाईल. परंतु तुमच्या मनामध्ये एक प्रश्न सुद्धा निर्माण झाला असेल की शेवटी तीन चपात्या ताटामध्ये वाढायच्या याबद्दल सुद्धा आपण एक विशिष्ट माहिती जाणून घेऊया. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तिन संख्या अत्यंत अशुभ मानली गेलेली आहे.

हेच कारण आहे की कोणतेही कार्य करत असताना या संख्येची विशेष काळजी घेतली जाते त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की तिन चपात्या या प्रामुख्याने जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते त्या वृद्ध पावतीच्या त्रयोदशीच्या निधीच्या आधी तिन चपात्या चे नैवेद्य त्या व्यक्तीला दिले जाते. अशातच हा नैवेद्य काढणारा व्यक्ती शिवाय या तिन चपात्या कोणी खात नाही. व्यक्तीच्या जीवनावर तिन चपात्या वाढणे हे मृतक सारखे मानले जाते.

तिन चपाती खाल्ल्याने हे व्यक्तीच्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होते यास फक्त अध्यात्मिक कारण नाही तर वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. तज्ञ मंडळीच्या अनुसार जर आपण मानले गेले तर एका व्यक्तीच्या आहारामध्ये दोन चपाती, एक वाटी भात, एक वाटी डाळ, एक वाटी भाजी हे भोजन त्याच्या संपूर्ण दिवसासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे.

असे भोजन एक संतुलीत आहार मानले गेले जाते व त्या व्यक्तीस भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा सुद्धा प्राप्त होत असते. जेव्हा पण जेवण करत असतो तेव्हा आपल्या साठ्यामध्ये जे काही अन्य पदार्थ असतात या पदार्थांमुळे सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होत असते म्हणूनच जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा थोडे थोडे पदार्थ आपल्याला खायला पाहिजे एकत्र सगळे पदार्थ अजिबात खाऊ नये यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण त्याचा विपरीत परिणाम होऊन शरीराला नुकसान सुद्धा सहन करावे लागू शकते.

हे वाचा:   ज्या घरात असतात या 3 वस्तू ते घर माता लक्ष्मी कधीच सोडत नाही, नेहमी धनलाभ, सुख समृद्धी टिकून राहते.!

त्याचबरोबर रात्रीचे व उरलेले सुद्धा खाऊ नये असे केल्याने अनेकांचे मृत्यूसुद्धा झालेल्या आहे. जेवण खाल्ल्यामुळे अनेकदा आपल्या शरीरामध्ये पित्त सुद्धा निर्माण होते आणि यामुळे आम्लपित्त ऍसिडिटी यासारख्या समस्या होतात जर आपण भाशी भाजी चपाती खात असू तेव्हा ती चपाती तपासून पाहायला हवी तर त्या चपाती मधून तारा निघत असेल तर अशी चपाती आपल्यासाठी विष ठरू शकते म्हणूनच जेव्हा कधी तुम्ही भाजी चपाती खाल तेव्हा सुरुवातीला आधी चपाती पाहून घ्या आणि मगच सेवन केला करा.या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने जेवण करते वेळी जपणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.