या कारणामुळे मांसाहार करणाऱ्यांची पूजा व्यर्थ जाते; ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

अध्यात्म

सध्याच्या काळामध्ये बहुतेक लोक मांसाहार सेवन करत असतात.अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे मांसाहार सेवन करत असतात आणि त्यानंतर देवपूजा करतात. कधी कधी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो मांसाहारी लोक देव पूजा करतात परंतु त्यांनी केलेल्या देवपूजा परमेश्वर स्वीकारतो का.?

आजच्या लेखामध्ये आपण या विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तसेच इतर अनेक हिंदू धर्मशास्त्रामध्ये व पुराणांमध्ये तसेच भगवद्गीतेमध्ये याबद्दल सांगण्यात आलेले आहे. पुराणांमध्ये तिसरा अध्याय मध्ये सांगण्यात आले आहे की जी व्यक्ती मांस हार करतात त्यांना मृत्युलोकात सुद्धा जागा मिळत नाही त्याचबरोबर नरकाशिवाय अन्य ठिकाणी सुद्धा त्या व्यक्तीला जागा मिळत नाही.

स्कंद पुराणामध्ये असे सुद्धा एक कथा प्रचलित करण्यात आलेली आहे की जेव्हा देवी-देवता काशीक्षेत्री निवास करत असे तेव्हा सगळीकडे जे काही प्राणी आहे ते गवत खात असे त्याचबरोबर असे सुद्धा सांगण्यात आले आहे की अति भुकेमुळे सुद्धा कधीच कुठल्या प्राण्यांची हत्या करू नये हे चुकीचे मानले गेलेले आहे यामुळे व्यक्तीची देवपूजा व त्यांनी परमेश्वराकडे केलेली प्रार्थना कधीच परमेश्वरा कडे पोहोचत नाही त्याचबरोबर वराह पुराण यामध्ये सुद्धा याबद्दल सांगण्यात आलेले आहे.

वराह पुराणामध्ये माता महालक्ष्मी यादी श्रीहरी विष्णू यांना एक प्रश्न केलेला आहे , अशावेळी माता महालक्ष्मी सांगतात की जे फक्त माझी पूजा अर्चना करतात परंतु मांस आहार करतात अशा व्यक्तींची मी पूजा-अर्चना स्वीकार करत नाही त्याच बरोबर श्रीहरी विष्णू सुद्धा अशा भक्तांच्या इच्छा पूर्ण करत नाही.

हे वाचा:   ह्या चार वस्तू कधीच कुणाला भेट म्हणून देऊ नका अन्यथा होईल अनर्थ; पछाताप करण्याची वेळ येऊ शकते.!

भगवत गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की मानव आणि काय खावे व काय खाऊ नये. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की मांसाहारी पदार्थही तामसी पदार्थ आहे यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते व तो विचित्रपणे वागू लागतो व नेहमी वाईट कृत्य करण्यासाठी पुढे येतो.

मांसाहार सेवन केल्याने मानवाचे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण राहत नाही म्हणून श्रीकृष्ण असे म्हणतात जे फक्त मांसाहार करतात आणि माझी पूजा अर्चना करतात अशा व्यक्तींची मी पूजा स्वीकारत नाही त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेमध्ये मानव आणि काय खावे काय खाऊ नये याचे तीन स्तरांमध्ये मध्ये वर्णन केलेले आहे.

सात्विक आहार ,राजेशाही आहार आणि तामसी आहार. हिंदू धर्मशास्त्रामध्ये मांसाहार करणे हे योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत. याचे सर्वात मोठे कारण की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे काही सांगितलेले आहे ते अनेक लोकांना माहितीच नाही.

हे वाचा:   मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

वेदांमध्ये सुद्धा सांगण्यात आले आहे की मांसाहार करणे ही पशुहत्या करण्यापेक्षा वाईट मानले गेलेले आहेत आणि हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या व्यक्ती नेहमी मांसाहार करत असतात त्यांना चुकीचे मान्य आता देण्यात आलेली आहे व अशा व्यक्तींवर देव प्रसन्न सुद्धा लवकर होत नाही.

वेदांमध्ये असे सांगत आहे की जी व्यक्ती इतर प्राण्यांची हत्या करते व ते प्राणिहत्या केलेले मांस खाऊन आपल्या शरीराचा भाग बनवतो त्याला कोणत्याही ठिकाणी गती मोक्ष प्राप्त होत नाही. यजुर वेदामध्ये असे सांगण्यात आलेली आहे की मानवाने डाळ तांदूळ व इतर खाद्य पदार्थ आहेत त्याचे सेवन करायला हवे आणि जे काही नरभक्षक आहे माणूस आहे त्यांचा वापर करायला नाही पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.