लवंग खाण्याचे हे भयंकर फायदे जाणून व्हाल तुम्हीपण आश्चर्यचकित.!

आरोग्य

आज आपण लवंग खाण्याचे फायदे जाणणार आहोत. लवंग हे मसाले चे पदार्थ मध्ये चव वाढवण्याचे काम करते. भारतीय लवंग फार पूर्वपासून वापरत आलो आहोत. ही लवंग औषधी गुणधर्म आहे.दात दुःखी बरी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या लवंगचे तेल इतर तेल पेक्षा जास्त अँटी ऑक्सिजन असते.तीन लवंग घेऊन बारीक वाटून घ्या त्या मध्ये 5 ग्रॅम लिबाचा रस घाला, यांनी दात घासल्याने दात दुःखी बरी होते.

दात मजबूत करण्यासाठी लवंग फार उपयोगी आहे 10 ग्रॅम लवंग आणि 10 ग्रॅम मिरी एकत्र करून वाटून रोज सकाळी दांत मंजन केल्याने तुमचे दात मजबूत होतात. लवंग आणि वेलची चाऊन खाल्ल्याने लवकर बरे होते. लवंग तोंडात ठेवल्याने कफ निघून जातो आणि तोंडाचा वास येत नाही. 1 ते 2 ग्रॅम लवंग ची पावडर आर्ध ते 1 चमचा मध आणि तुपासोबत चाटल्यास खोकला आणि श्वास रोग बरे होतात शिवाय फुफुसाची सुज कमी होते.2 लवंग प्यायचे पाणी मध्ये टाकून प्यायल्यास अस्थमा बरा होतो शिवाय श्वास सबधी रोग बरा होतो.

हे वाचा:   पित्त ,अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यांचा समुळ नायनाट करा; पित्तशामक चहा आजपासून प्यायला सुरु करा.!

बाबळीच्या पंचांगाचा सालीचा काढा बनवणे लवंग आणि मिरी सम प्रमाणात घेऊन त्या मध्ये त्रिफळा चूर्ण एक चमचा घेऊन सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने सर्व श्वास रोग नष्ट होतात. वेलची खसखस एकत्र करून त्यामध्ये लवंगाचे तेल टाकून त्यानी दंतमंजन केल्याने वातच्या समस्या दूर होते. ज्यांना उलटीची समस्या असते त्यांना दोन-तीन लवंग बारीक वाटून एक कप भरून उकळायला ठेवा ते पाणी अर्धी झाल्याने गाळून घ्या व त्यामध्ये एक चमचा साखर टाका.

हा काढा दिवसातून तीन-चार वेळा प्यायल्याने उलट्या बंद होतात. गर्भावस्थेमध्ये उलट्या होत असतील तर दोन लवंगा वाटून मधासोबत चाटण करून देखील उलट्या बंद होतात.रोज सकाळी एक लवंग खाणाऱ्या स्त्री ची गर्भधारणेची समस्या कमी होते त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गर्भधारणेसाठी स्त्रियांनी जास्त लवंगाची सेवन करू नये , जे लोक सायटिक च्या समस्या ने त्रस्त आहेत यांनी लवंगाचा तेलाने मालिश केल्याने दुखणे बरे होते तसेच हा उपाय अतिशय फायदेशीर आहे.

हे वाचा:   रात्री फक्त 2 चमचे कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने जे फायदे होतात त्याचा तुम्ही विचारही केला नसेल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.