कोणताही मूळव्याध समूळ संपवते ही एक बी; शुगर नॉर्मल होऊन रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.!

आरोग्य

जर तुम्हाला रक्ताचा मूळव्याध झाला असेल, संडास द्वारे रक्त पडत असेल तर हा उपाय जरूर करा. जर आपले पोट साफ होत नसेल तर हा उपाय केला तर आपल्या लगेच फरक पडतो. हा उपाय फक्त आपल्याला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे. हे मिश्रण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या मिश्रणाच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते त्याच बरोबर हृदयविकाराचे आजार सुद्धा कमी होण्यास मदत होत असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची बी लागणार आहे. सध्याचा सीजन हा आंब्याचा सिझन आहे आणि प्रत्येकाला आंबा आवडत असतो आणि या आंब्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात. जी आपल्या शरीरातील असंख्य आजार सुद्धा दूर करत असतात.आपल्याला हा उपाय करण्यासाठी आंब्याची कोय लागणार आहे.ही कोय आपल्याला चांगल्या पद्धतीने सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर या कोयच्या आतील जो गर आहे तो आपल्याला लागणार आहे.

या कोय मध्ये विटामिन बी सिक्स उपलब्ध असते, जे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल पूर्णपणे दूर करते व त्याच बरोबर आपल्याला नसा सुद्धा मोकळा करते. यामुळे आपल्याला अटॅक येत नाही. मूळव्याध होण्याची अनेक कारणे असतात त्यासाठी आपली बदललेली जीवनशैली सुद्धा तेवढेच कारणीभूत आहे.

हे वाचा:   फक्त अशाच जोडप्यांना जुळी मुले होतात..जी जोडपी या प्रकारे करतात; तसेच वयाच्या या च'रणात स'बंध बनवतात..

आपण नेहमी तिखट, तेलकट, तुपकट पदार्थ वारंवार खात असतो अशावेळी मुळव्याध सुद्धा होऊ शकतो त्याच बरोबर अनेकांच्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण भरपूर असते अशा लोकांना सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता असते परंतु जर तुम्हाला मूळव्याध पासून सुटका मिळवायची असेल तर अशा वेळी जर आपण आंब्याची बी म्हणजेच कोय मधील जो पांढरा गर असतो तो जर आपण खाल्ला तर आपल्याला मुळव्याधावर लवकर फरक पडतो कारण की यामध्ये विटामिन बी सिक्स भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे अशा व्यक्तीने जर ही बी खाल्ली तर आपल्याला रक्तातील साखर सुद्धा कमी होते व डायबिटीस हळूहळू कमी होण्यास मदत होते त्याच बरोबर या बीच सेवन नियमितपणे केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची कोळी घ्यायची आहे आणि त्यानंतर आंब्याच्या कोई मध्ये पांढरा गर आहे त्याची बारीक पावडर करायचे आहे आणि ही पावडर दिवसभरातून दोन दा आपल्याला खायचे आहे.

हे वाचा:   मूळव्याध संपवा, करा फक्त हा १ उपाय..सातच दिवसात या आ'जारापासून कायमची सुटका..पुढे आयुष्यभर पोटाची कसली समस्या होणार नाही..

अशा पद्धतीने आपण पंधरा दिवस जरी हा उपाय केला तर आपला रक्ताचा जो मुळव्याध आहे तो पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.संडास द्वारे जे रक्त पडते ते पूर्णपणे थांबून जाणार आहे आणि काही दिवसातच तुमचा मुळव्याध पूर्णपणे चांगला होऊन जाणार आहे म्हणून हा तिथे साधा सोपा आणि घरगुती उपाय पण तेवढाच प्रभावी उपाय असल्याने जरूर करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.