एक रुपयाच्या पानाला साधारण समजू नका; अनेक आजारांपासून कायम ठेवते दूर!.

आरोग्य

हिंदू धर्मात पाठा पूजा मध्ये व स्वागतासाठी या नागिणीच्या पानाचा वापर केला जातो. पानांमध्ये अनेक असे आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात, ते आपल्यासाठी शरीरासाठी फायदेशीर असतात. या पानाचे सेवन केल्याने डोकेदुखी, खाज, अंगदुखी पायाची सूज या सर्व आजार बरे होतात.

त्याच बरोबरीने कॅन्सर सुद्धा या उपायाने बरे होतात. ही सर्व कार्य नागिनीचे पान करतात. आज आपण नागिनीचे पान खाण्याचे फायदे जाणणार आहोत. पान खाण्याचे सर्वात मोठा फायदा म्हणजे पान खाल्ल्याने पायोरिया ची समस्या दूर होते. आपल्या दातांमधून हिरड्यांमधून रक्त येत असल्यास पानांमध्ये अँड बॅक्टेरिया घटक असून ते आपल्या तोंडातील जखमा बरे करून ऑंटी बॅक्टेरियल बरे करतात.

नियमित पान खाल्ल्याने छातीमध्ये कफ साचत नाही शिवाय भरलेली छाती देखिल कमी होते व दमा सारखा आजार बरा होतो . श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तो देखिल कमी होतो. पानाची सेवन नक्की करावे त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जखम भरण्याची अद्भुत ताकद या पानांमध्ये असते यासाठी दोन पाने घेऊन ते बारीक ठेचून त्याचा रस जखमेवर लावावा सोबत एक पान जखमेवर बांधून ठेवल्यास जखम लवकर बरी होते.

हे वाचा:   तुम्हालाही अंडे खायला आवडत असेल तर त्याआधी हा लेख जरूर वाचा; पुरुषांसाठी उपयुक्त अशी माहिती.!

त्यामुळे जखमेवर पानाचा प्रयोग अवश्य करा. कसलाही चिवट खोकला असुद्या ही नागिनीची पानं पाण्यात उकळून सकाळ-संध्याकाळ द्यावे. या यामुळे खोकला बरा होतो व कफ निघून जातो पानासोबत मध खाऊन सर्दी खोकला पडसे बरे होते. आपले अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते पानासोबत असणाऱ्या मसाले म्हणजे तसेच लवंग कात आणि वेलची हे देखील तोंडाचा फ्रेशनेस वाढवतात. यातील असणारा कात तोंडातील जखमा बऱ्या करतो. अन्ननलिका ची बॅक्टरिया चा नाश करून आतड्याला आलेली सूज बरी करतो चून्या मध्ये कॅल्शियम असते ज्यामुळे शरीराला अवश्य ते कॅल्शियम मिळते.

चूना अँटी सेफ्टी असल्याने तोंडातील जखमा बऱ्या होतात तसेच पान खाताना नेहमी भाजलेली सुपारी चा वापर करावा.भाजलेली सुपारी ही कफ पातळ करण्याचे काम करते. ज्येष्ठमध वापरून बनवलेले पान देखील चांगले असते. पाना मधले बडीशेप आणि वेलची ही तोंडातील येणारा वास कमी करते शिवाय अन्न पचन होण्यास मदत होते. लवंग दाताचे आजार बरे करते आणि ती एक स्तंभ असते म्हणून पान खाने ही चांगली सवय आहे परंतु पण खाऊन इकडे तिकडे थुंकणे नाही याचे योग्य ते सेवन केल्यास नकीच वर्धक ठरतं.

हे वाचा:   ग'र्भधारणेत योगदान देण्यास शा’रीरिक अक्षमता असेल तर…स्त्रीमधील वांझपण घालवणारा १०० % प्रभावी उपाय; कराल तर १ महिन्यात

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.