सतत गॅस होत असेल वारंवार पाद येत असेल, तुम्हाला चारचौघांमध्ये बसायला लाज वाटणार नाही. बऱ्याच जणांना पोट जाड वाटू लागते, पोटाचा आकार वाढतो, पोट गच्च होते, ढेकर येतात अश्या अनेक कमी जास्त प्रमाणामध्ये तक्रारी जाणवतात. बर्याच जणांच्या पोटामध्ये दुखत असते, छातीमध्ये कळ मारतेय, श्वास घेताना त्रास होतो , अस्वस्थ वाटू लागते, या मागे अनेक कारणे असू शकतात.
आपल्या आतड्यांच्या हालचाली यांवर परिणाम होतो ,हालचाली मंद होतात.यामुळे अनेकदा गॅस निर्माण होतो आणि आपल्याला गॅसेसचा प्रॉब्लेम होतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण अन्न खात नाही. सतत कधी पण जेवण करतोय त्यामुळे पोटामध्ये गॅस व्यवस्थित पचन होत नाही. पोट साफ होत नाही.
आतड्यांची शक्ती कमी होत जाते त्यामुळे अन्न चावून चावून खाणं खूप उपयुक्त ठरतात यांच्यासोबतच बरेच कारण असे आहे की ज्याच्यामुळे त्यात पाण्याचे प्रमाण कमी असेल किंवा व्यवस्थित न घेणे गरजेचे आहे. असे घडलेले तर काय करायचे ? आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेला ओवा ह खूप महत्त्वाचा ठरतो.
ओवा खाल्ल्याने आपल्या आतड्यांची शक्ती वाढते. पचनशक्ती चांगली मजबूत बनते त्यामुळे आपल्याला याचा उपयोग पोटातील गॅस कमी करण्यासाठी करायचा यांच्यासोबतच अनेक पदार्थ आहेत.हे ओवा आपल्याला चांगल्या पद्धतीनं तव्यावर गरम करायचा आहे त्यावर सैधव मीठ टाकायचे आहे.
सैंधव मीठ घरांमध्ये असतात ते आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिक्स करायचा आहे. हे दोन्ही घटक आपल्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि याच सेवन जेवण झाल्यानंतर करायचे. पाण्यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणामध्ये हे मिश्रण टाकायचा आहे आणि नीट मिक्स करायचे आहे आणि जेवणानंतर आपल्याला कधीच गॅस होणार नाही म्हणून ह उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.