गुढगेदुखीवर फुकटचा इलाज; या 2 वनस्पतीच्या पानांच्या या तेलाने गुढग्याची मालिश करा.!

आरोग्य

सध्या प्रत्येक जण घरी बसून काम करत आहे त्यामुळे अनेकांना तासन्तास एका जागेवर बसून अनेक शारीरिक व्याधी सुद्धा उद्भवू लागलेल्या आहेत. या शारीरिक व्याधी मुळे अनेक जण त्रस्त सुद्धा असतात परंतु अंगदुखी ,पाठदुखी, मानदुखी यासारख्या समस्या आपल्या मागे पडलेले असतात त्या समस्या सोडविण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी अत्यंत साधा सोपा व तितकाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या जी पदार्थ वापरायचे आहे ते पदार्थ सुद्धा आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातात आणि हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार रुईची पाने घ्यायची आहेत आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक आजारांवर महत्त्वाचे मानले गेलेले आहेत त्यानंतर आपल्याला कडुलिंबाची पाणी घ्यायची आहेत.

हे वाचा:   मेकअप शिवाय 10 पट सुंदर दिसाल या फेस पॅकने; काळे डाग सुरकुत्या, वांग शिल्लक राहणार नाही.!

कडूलिंबा मध्ये उपलब्ध असणारे एंटीऑक्सीडेंट गुणधर्म यामुळे आपल्या शरीरातील ज्या काही वेदना असतात त्या लवकर दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करण्यासाठी मोहरीचे तेल घ्यायचे आहे त्यामध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म आपल्या शरीराला मजबुती प्रदान करत असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी मोहरीचे तेल सुद्धा वापरायचे आहे.

त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक वाटीभर मोहरीचे तेल टाकून आपल्याला रुईची चार-पाच पाने व कडुलिंबाची पाणी टाकायचे आहेत हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळून झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे या तेलामध्ये रूईचे व कडूलिंबाचे उतरल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे व दिवसभरातून जसा आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने शरीरातील प्रभावित जागेवर हलकासा मसाज करायचा आहे अशा पद्धतीने हा अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे.

हे वाचा:   पुदिन्याची पाने खाल्ल्याने त्यापासून होणारे फायदे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.!

हा उपाय आपण जर पंधरा दिवस सातत्याने केला तर आपल्या शरीरातील ज्या काही वेदना आहेत मान दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी यासारख्या संपूर्ण दुखी पूर्णपणे बंद होणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.