घरात पाल फिरणे, शरीराच्या या विशेष अंगावर पडणे कोणत्या गोष्टीचे आहेत हे संकेत.?

अध्यात्म

साधारणपणे आपल्या सर्वांच्या घरी पाल सहज भिंतीवर पाहायला मिळते. अनेकदा आपण पाली ला पाहून घाबरतो परंतु घरात पाल असणे शुभ असते कारण तिला लक्ष्मी स्वरूप मानले जाते परंतु पाल विषारी असल्याने व घरातील सदस्यांना त्रास होईल म्हणून आपण बाहेर काढतो. अनेकदा घरावरील भिंतीवर पाल आपल्या अंगावर पडते अशा वेळी आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना द्वारे आपल्याला आपल्या अंगावर पाणी शिंपडायला सांगितले जाते.

परंतु त्यामागे नेमके काय कारण आहे हे आपल्याला माहित नसते परंतु आपल्या अंगावर कोणत्या भागावर पाल पडली आहे यावरून त्याचे शुभ-अशुभ फळ मिळते. शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडली आहे व कोणत्या भागावर पडल्यास अशुभ फळ देते. जर आपल्या कपाळावर पाल पडली तर आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.

हे वाचा:   दिवस मावळल्यानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल.!

जर आपल्या केसांवर पाल पडली तर या असे समजावे की आपल्यावर खूप मोठे संकट येणार आहे आणि जर आपल्या डाव्या कानावर पाल पडली तर असे समजावे की आपले आयुष्य कमी होणार आहे त्याचबरोबर उजव्या खांद्यावर पाल पडली तर आपल्या आयुष्यात काहीतरी चांगली घटनाला आहे जर एखादी दुर्घटना घडली असेल तर त्या दुर्घटने मधून आपल्याला सुखरूप बाहेर येण्यासाठी मदत होणार आहे.

जर आपल्या मानेवर पाल पडली तर आपल्याला सौभाग्य प्राप्त होणार आहे. जर आपल्या पायावर पाल पडली तर असे समजावे की कुठेतरी तीर्थक्षेत्र व बाहेर फिरण्याचे योग येणार आहेत. जर तुम्हाला पाल संभोग करताना दिसल्यास असे समजावे की आपले जुने मित्र आपल्याला भेटणार आहेत त्यांच्याशी आपली भेट होणार आहे.

हे वाचा:   शनिवारी कोणत्याही काळ्या कुत्र्याला खाऊ घाला फक्त हि एक वस्तू; लगेच मिळेल चमत्कारिक फायदा.!

जर दोन पाली आपल्याला एकमेकांशी भांडताना दिसल्यास असे समजावे की आपण आपल्या जवळच्या व्यक्ती पासून वेगळे होणार आहोत तसेच काहीतरी दुःखद बातमी आपल्याला ऐकायला मिळू शकते. हे होते काही ठराविक संकेत, जे पाल आपल्या अंगावर पडल्यावर आपल्याला मिळण्याची शक्यता असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.